जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे. गुलाबी थंडीच्या कडाक्यामध्ये जामखेड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये गावोगावी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मंगळवारी दिवसभरात जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीसाठी तब्बल 443 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
चर्चेतल्या बातम्या