ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवारांना (MLA Rohit Pawar) पहिला दणका,भाजपने (BJP) घेतली आघाडी

रोहित पवारांच्या (MLA Rohit Pawar) अवाहनाला भाजपाकडून (BJP) प्रतिसाद ?

जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच आमदार रोहित पवारांना भाजपने मोठा दणका दिला आहे. (first blow to MLA Rohit Pawar in gram panchayat elections BJP took the Lead)

जामखेड : सारोळा ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. राम शिंदे (Ram Shinde) समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्या गावांच्या निवडणुका बिनविरोध करत रोहीत पवारांना पहिला दणका दिला आहे.

First blow to MLA Rohit Pawar in Gram Panchayat elections, BJP took the lead