Video : जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल

जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वच गावांमध्ये एकास एक टक्कर होण्याचे संकेत मिळत आहेत. गुरूवारी अर्जाची छाननी आहे. त्यानंतर 4 जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. कुठल्या गावात किती उमेदवारी अर्ज दाखल झाले हे पाहण्यासाठी खालील व्हिडीओला क्लिक करा व सविस्तर बातमी पहा.

Record candidature application filed for 49 gram panchayats in Jamkhed taluka