दहा हजाराचे अनुदान द्या : माजी मंत्री राम शिदेंनी केली राज्य सरकारकडे मागणी !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : तब्बल 14 हजार 775 कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मोदी सरकारने देशातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना दिलासा दिला आहे. यासाठी प्रयत्न केल्याचा कांगावा करून त्याचे श्रेय घेण्याची धडपड न करता, आता!-->…