खर्ड्यात सत्तांतर; राष्ट्रवादीने दिला भाजपला जोरदार धक्का (Independence in Kharda; The NCP gave a…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायतमध्ये भाजपाला धोबीपछाड देत राष्ट्रवादीने खर्ड्यावर झेंडा फडकवला.भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपाच्या हातून ही ग्रामपंचायत निसटली. आमदार!-->…