हळगावच्या ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेने दिला आरोळे हाॅस्पीटलला आर्थिक मदतीचा हात !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आरोळे कोविड रूग्णालयाला नुकतीच 11 हजार 111 रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
जामखेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. गेल्या वर्षापासून!-->!-->!-->!-->!-->…