महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस दलाच्या वतीने रेझिंग डे सप्ताहाचे आयोजन केले जाते. आजपासून रेझिंग डे सप्ताहास सुरुवात झाली. जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये सायकल यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
चर्चेतल्या बातम्या