Shinde join the NCP | ठरलं ! जयंत पाटलांच्या उपस्थितीत 26 ला शिंदे राष्ट्रवादीत !
जामखेड तालुक्यातील जवळा गावाचे सरपंच तथा युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला आमदार रोहित पवार यांनी सोमवारी हिरवा कंदील दिल्यानंतर यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कधी होणार? याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या.…