Prashant Shinde will soon join the NCP | अखेर मुहर्त ठरला ! प्रशांत शिंदे जाणार ‘या’…

भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा युवा नेते प्रशांत शिंदे यांची भाजपने १२ जुलै रोजी पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्याची घोषणा केली होती. भाजपच्या या निर्णयानंतर जामखेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. भाजपच्या या निर्णयानंतर…

Corona started the week strongly | कोरोनाने आठवड्याची सुरूवात केली दणक्यात !

कोरोनाने आठवड्याची सुरूवात दणक्यात केली आहे. सोमवारी कोरोनाचा वेग वाढला आहे. जामखेड शहरात सोमवारी सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत.जामखेड तालुका आरोग्य विभागाने सोमवारी दिवसभरात एकुण ५५२ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या त्यात सर्वाधिक…

Rohit Pawar saffron politics in Karjat Jamkhed ?| कर्जत – जामखेडमध्ये रोहित पवारांचे…

मराठ्यांच्या शेवटच्या ऐतिहासिक विजयी लढाईचा साक्षीदार असलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा भुईकोट किल्ल्या संबंधी आमदार रोहित पवार यांनी सोमवारी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. खर्डा किल्ल्याच्या आवारात ७४ मीटर उंच भगवा स्वराज्य ध्वज लावला जाणार…

The daughter of a retired judge had 8 abortions abroad | धक्कादायक : निवृत्त न्यायाधीशांच्या मुलीचा…

लग्नाच्या काही दिवसांतच पतीकडून छळ सुरू झाला. सासू आणि पतीने संयुक्त खाते उघडून खात्यातील ३४ लाख रुपये त्यांच्या खात्यात वळते केले. घरात मोलकरीण बनविले. २००९ मध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर अत्याचारात वाढ झाली. २०११ मध्ये पुन्हा गर्भवती…

Corona turns to Halgaon | कोरोनाने वळवला हळगावकडे मोर्चा !

जामखेड तालुक्यात आजपासूून (१५ ऑगस्ट) कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले. बाजारपेठ आता उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. एकिकडे निर्बंधातून सुटका मिळत असतानाच दुसरीकडे मात्र तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी आलेली आकडेवारीही मोठी आहे. रविवारी…

Arole Hospital : डाॅ आरोळे बहिण भावांनी केलेल्या निस्वार्थ आरोग्य सेवेचा गौरव !

कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत डाॅ रवी आरोळे व डाॅ शोभा आरोळे या भावडांनी कोरोना रुग्णांवर रेमडेसिविर औषधाचा वापर न करता केलेले मोफत उपचाराचे कार्य कौतुकास्पद असून इतरांना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ…

75th indian independence day 2021 : राष्ट्रगीत गातानाचा व्हिडीओ करा शासनाच्या वेबसाईटवर अपलोड , वाचा…

Every Indian wants to upload a video of the national anthem in their own voice on the government's website.भारतानं स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याला (75th indian independence day 2021) ७५…

Corona’s speed increased in Jamkhed | शुक्रवारी आलेल्या आकडेवारीने जामखेडकरांच्या चिंता…

१५ ऑगस्टपासून संपुर्ण जिल्ह्यात कोरोना निर्बंधात शिथिलता येणार असल्याचे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या आदेशाने आनंदात असलेल्या जामखेडकरांच्या चिंता वाढवणारी एक बातमी शुक्रवारी सायंकाळी धडकली आहे. सोमवारपासून बुधवारपर्यंत थंडावलेल्या…