राज्य उत्पादन शुल्कची जामखेड तालुक्यात धाड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: राज्य उत्पादन शुल्क विभागाने जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा भागात धाडी टाकत सुमारे एक लाख नऊ हजाराचा अवैध्य दारू साठा जप्त केला. या कारवाईत 09 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई 14 रोजी करण्यात आली.