धक्कादायक: सिरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू (Five workers die in fire at…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: कोरोना लस निर्मितीमुळे जगाचे लक्ष वेधून घेणार्या हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये गुरूवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली होती या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. सीरम इन्स्टिट्यूटमधील आग!-->…