जामखेड तालुक्यातील खर्डा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खर्ड्यातील एका युवा उद्योजकाच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी समोर आली. रमेश उर्फ नाना सदाशिव वाळस्कर (वय 22) हा नेहमी प्रमाणे स्वता:च्या डाळमिलवर काम करत होता.…
विद्यार्थीनींनो गावात,समाजात, रस्त्याने,शाळेत तुम्हाला काही त्रास होत असल्यास त्याची माहिती शाळेतील भरोसा पेटीत टाका किंवा 1091 आणि 100 नंबरचा वापर करा असे अवाहन करत तुमच्या सुरक्षेसाठी जामखेड पोलिस दल सदैव दक्ष आहे, तुमच्याकडे कोणीही वाकडे…
समाजात धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची परंपरा झपाट्याने वाढली आहे. वाढदिवसावर नाहक अनावश्यक खर्च करून तथाकथित खोट्या प्रतिष्ठेचा दिखावा मांडण्याचे फॅड वाढले आहे. अश्या परिस्थितीत सामाजिक दायित्वाच्या जबाबदारीतून वाढदिवस साजरा करण्यासाठी…
कर्जत येथील शर्वरी राजेंद्र खराडे हिने गोवा येथे पार पडलेल्या २२ व्या राष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट (तलवारबाजी) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कास्य पदक प्राप्त केले आहे. (Sharwari Kharade's success in Goa competition)
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जामखेड शहरातून खळबळजनक घटना समोर आली. बीड रोडवरील पन्हाळकर हाँस्पिटलमधील कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्याबरोबर डाॅ पन्हाळकर यांना शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना आज सकाळी साडेसात ते पाऊणे…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) पवार कुटूंब राजकारण आणि समाजकारणात देशभरात प्रसिध्द आहे. याच कुटूंबातील सुनंदाताई पवार ह्या सामाजिक कामाचा मोठा चेहरा बनून राज्यात काम करत आहेत.प्रसिध्दी, सत्कार, हार- तुरे यात सुनंदाताई कधीच रमत नाहीत.…
जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये बेवारस मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.जामखेड तालुक्यातील हळगाव येथील आघी रोडवर असलेल्या टोकवस्ती परिसरात आज सकाळी एका 70 वर्षीय वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.सदर मयत वृध्द व्यक्ती गेल्या दोन ते…
ऐरवी आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिध्द असलेले जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे रविवारी एका कार्यक्रमात भावूक झाल्याचे पहायला मिळाले. खाकी वर्दीच्या आड असलेल्या हळव्या मनाच्या संवेदनशील अधिकाऱ्यांचे दर्शन जामखेडकरांना…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : कोणत्याही संघाचा कर्णधार जर कृतिशील असेल, तर तो संघ मोठ्या ऊर्जेने मैदानात उतरून मैदान गाजवण्याची ताकद ठेवतो. हीच एकजुटीची ताकद नवनिर्माणाच्या कार्याला पुढे जाणारी ठरत असते. असेच काहीसे दृश्य शनिवारी…