Karjat Nagar Panchayat Election Results | कर्जत नगरपंचायत निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती मतदान झाले ? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Karjat Nagar Panchayat Election Results | राज्यात गाजलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज समोर आला. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपचा धुव्वा करत एकहाती नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. कर्जत नगरपंचायत भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेण्यात आमदार रोहित पवार यशस्वी ठरले. (How Many Votes Were Cast For Which Candidate In Karjat Nagar Panchayat Election?)
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या 17 जागांचे निकाल आज हाती आले. या निवडणुकीत राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3 तर भाजप 2 जागांवर विजयी झाले. या निवडणुकीत प्रभागनिहाय कुणाला किती मते मिळाली जाणून घेऊयात.
प्रभाग क्रमांक 1 (एकुण मतदान 656)
1) वाघमारे वंदना भाऊसाहेब – 193
2) ज्योती लालासाहेब शेळके – 461 (विजयी) NCP
3) NOTA – 02
प्रभाग क्रमांक 2
लंकाबाई देविदास खरात ( निकाल राखीव) NCP
प्रभाग क्रमांक 3 (एकुण मतदान 979)
1) रावसाहेब पंढरीनाथ खराडे – 352
2) संतोष सोपान मेहेत्रे – 554 (विजयी) NCP
3) शांता मुकिंदा समुद्र – 70
4) NOTA – 03
प्रभाग क्रमांक 4 ( एकुण मतदान 740)
1) अश्विनी गायकवाड- दळवी – 439 (विजयी) BJP
2) मनिषा सोनमाळी – 272
3) आशा बाळासाहेब क्षीरसागर – 27
4) NOTA – 2
प्रभाग क्रमांक 5 ( एकुण मतदान 622)
1) रोहिणी सचिन घुले – 474 (विजयी) Congress
2) सारिका गणेश क्षीरसागर – 142
3) NOTA – 06
प्रभाग क्रमांक 6 ( एकुण मतदान 455)
1) मोनाली ओंकार तोटे- 225 (विजयी) Congress
2) दिनेश बाळू थोरात – 16
3) गणेश नवनाथ क्षीरसागर – 211
4) NOTA 5
प्रभाग क्रमांक 7 (एकुण मतदान 633)
1) सतिश उध्दवराव तोरडमल – 323 (विजयी ) NCP
2) शिवानंद लक्ष्मण पोटरे – 11
3) दादासाहेब अर्जुन सोनमाळी – 289
4) NOTA – 10
- जामखेड : चोंडी येथील अंजली संतोष कुरडुले हिने पटकावला तालुकास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक !
- frist time mla in maharashtra 2024 list : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४मध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
- Devendra fadnavis cm : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोण घेणार शपथ, महत्वाची अपडेट आली समोर
- Ram Shinde News : आमदार राम शिंदे ठरले सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराभूत झालेले राज्यातील क्रमांक एकचे उमेदवार
- karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Results Live Updates : कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक 2024 निकाल लाईव्ह अपडेट्स
प्रभाग क्रमांक 8 (एकुण मतदान 621)
1) भाऊसाहेब सुधाकर तोरडमल – 499 (विजयी) Congress
2) बबनराव सदाशिव लाढाणे – 114
3) NOTA – 08
प्रभाग क्रमांक 9 (एकुण मतदान 529)
1) अमृत श्रीधर काळदाते – 355 (विजयी) NCP
2) उमेश शंकर जपे – 157
3) सोमनाथ भैलूमे – 05
4) NOTA – 12
प्रभाग क्रमांक 10 (एकुण मतदान 759)
1) मोनिका अनिल गदादे – 114
2) उषा अक्षय राऊत – 644 (विजयी) NCP
3) NOTA – 3
प्रभाग क्रमांक 11 (एकूण मतदान 560)
1) ऐश्वर्या विजय नेटके – 261
2) मोहिनी दत्तात्रय पिसाळ – 298 (विजयी) BJP
3) NOTA – 1
प्रभाग क्रमांक 12 (एकुण मतदान 979)
1) शरद रामभाऊ मेहेत्रे – 325
2) नामदेव चंद्रकांत राऊत – 648 (विजयी) NCP
3) NOTA – 3
प्रभाग क्रमांक 13 (एकुण मतदान 573)
1) वनिता परशुराम शिंदे – 239
2) सुवर्णा रविंद्र सुपेकर – 327 (विजयी) NCP
3) NOTA – 07
प्रभाग क्रमांक 14 (एकुण मतदान 493)
1) ताराबाई सुरेश कुलथे – 332 (विजयी) NCP
2) शिबा तारेक सय्यद- 11
3) NOTA – 150
प्रभाग क्रमांक 15 (एकुण मतदान 757 )
1) भास्कर बाबासाहेब भैलूमे – 464 (विजयी) NCP
2) संजय शाहूराव भैलूमे – 273
3) संतोष आप्पा भैलूमे – 07
4) अनिल विश्वनाथ समुद्र- 08
5) NOTA – 03
प्रभाग क्रमांक 16 ( एकुण मतदान 566)
1) सुवर्णा विशाल काकडे – 192
2) निर्मला दिपक भैलूमे – 04
3) प्रतिभा नंदकिशोर भैलूमे – 361 (विजयी) NCP
4) NOTA – 09
प्रभाग क्रमांक 17 ( एकुण मतदान 1242)
1) धनंजय दादासाहेब आगम – 04
2) अनिल मारुती गदादे – 496
3) छाया सुनिल शेलार – 726 (विजयी) NCP
4) NOTA – 16