जामखेड बाजार समिती निवडणूक : व्यापारी मतदारसंघासाठी 17 तर हमाल मापाडी मतदारसंघात 9 उमेदवारी अर्ज दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड बाजार समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले. व्यापारी मतदारसंघासाठी 2 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर 1 जागेसाठी हमाल मापाडी मतदारसंघात निवडणूक होत आहे. यासाठी 9 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यंदा या दोन्ही मतदारसंघात चुरशीची निवडणूक होणार असेच यावरून स्पष्ट होत आहे.
व्यापारी मतदारसंघात दाखल झालेले उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे
1) उगले सुनिल बाबासाहेब
2) पवार सुरेश अशोक
3) पवार संतोष हरिभाऊ
4) बेदमुथा सुशिल कांतिलाल
5) उगलमुगले हरिदास शिवदास
6) बेदमुथा राहुल सुरेश
7) नवले विनोद शंकरराव
8) कुमटकर त्रिंबक प्रल्हाद
9) जरे रमेश चंद्रभान
10) बोरा महेंद्र प्रकाश
11) नेटके काकासाहेब दिगांबर
12) नेटके विशाल काशिनाथ
13) पारख नितीन सुंदरलाल
14) शेख जहिर खाजोद्दीन
15) सय्यद जमीर इब्राहीम
16) खिंवसरा कांतिलाल मोतीलाल
17) भंडारी संदिप शांतिलाल
हमाल मापाडी मतदारसंघात दाखल झालेले उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे
1) सत्यवान पांडुरंग डोके
2) रविंद्र शिवराम हुलगुंडे
3) आर. ए. उगले
4) दिपक बबन सदाफुले
5) दत्तात्रय अनुरथ खैरे
6) मारूती महादेव बारस्कर
7) विकी मुरलीधर सदाफुले
8) रविंद्र शिवराम हुलगुंडे
9) चंद्रकांत सुरेश धुमाळ