जामखेड बाजार समिती निवडणूक : सहकारी संस्था मतदारसंघात 116 उमेदवारी अर्ज दाखल, दिग्गज नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज, जाणुन घ्या संपूर्ण यादी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड बाजार समिती निवडणुकीमुळे जामखेड तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा (3 एप्रिल 2023) शेवटचा दिवस होता. सहकारी संस्था मतदारसंघात 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या 11 जागांसाठी विक्रमी 116 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या मतदारसंघात दिग्गज नेते आपले नशिब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहे.

Jamkhed Bazar Committee Election, 116 Nomination Forms Filed in Cooperative Society Constituency, Nomination Forms Filled by Veteran Leaders, Know Complete List

सहकारी संस्था मतदारसंघात आरक्षणनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे

1) जायभाय नारायण तुकाराम – भटक्या विमुक्त जाती जमाती
2) घुमरे सचिन नवनाथ – सर्वसाधारण
3) पवार शहाजी संभाजी – सर्वसाधारण
4) कोल्हे अंकुश रंगनाथ- सर्वसाधारण
5) ढवळे किसन दगडु – सर्वसाधारण
6) पोकळे प्रमोद भानुदास- सर्वसाधारण
7) महारनवर अशोक महादेव – भटक्या विमुक्त जाती जमाती
8) गिते निलावती मच्छिंद्र – महिला राखीव
9) गिते निलावती मच्छिंद्र – सर्वसाधारण
10) शिंदे अनिता गजानन – महिला राखीव
11) ढगे सतिष विक्रम – सर्वसाधारण
12) उगले संजय बापुराव – सर्वसाधारण
13) वराट कैलास देवाराव- सर्वसाधारण
14) पवार तुषार बाबासाहेब – सर्वसाधारण
15) पवार तुषार बाबासाहेब – सर्वसाधारण
16) मुरुमकर विनोद राम – सर्वसाधारण
17) विरंगळ सुंदरदास पांडुरंग – सर्वसाधारण
18) मुळे बजरंग भगवान – सर्वसाधारण
19) जगदाळे विलास आजिनाथ – सर्वसाधारण
20) पवार दादासाहेब वामन – सर्वसाधारण

21) परकड बिभिषण दौलत – सर्वसाधारण
22) वराट अरुण देवराव – सर्वसाधारण
23) चव्हाण रतन विठठल – महिला राखीव
24) चव्हाण विठठल पंढरीनाथ – सर्वसाधारण
25) जगताप गणेश दादासाहेब – सर्वसाधारण
26) जगताप गणेश दादासाहेब – इतर मागास प्रवर्ग
27) भोंडवे विष्णु शामराव – सर्वसाधारण
28) खोत जयराम सखाराम – सर्वसाधारण
29) पवार स्मिता राजेंद्र – सर्वसाधारण
30) शिंदे सतिष पंढरीनाथ – इतर मागास प्रवर्ग
31) शिंदे सतिष पंढरीनाथ – सर्वसाधारण
32) बहिर बाबुराव अंकुश – सर्वसाधारण
33) गिते मच्छिंद्र हरिभाऊ – सर्वसाधारण
34) ढवळे अंकुश विठठल – सर्वसाधारण
35) राळेभात सुधीर जगन्नाथ – सर्वसाधारण
36) राळेभात सुधीर जगन्नाथ – सर्वसाधारण
37) राळेभात सुधीर जगन्नाथ – इतर मागास प्रवर्ग
38) दाताळ दादासाहेब चंद्रभान – सर्वसाधारण
39) पवार अविनाश नामदेव – सर्वसाधारण
40) पवार अविनाश नामदेव – इतर मागास प्रवर्ग

41) उतेकर गौतम महादेव – सर्वसाधारण
42) भोरे मनोज बबनराव – सर्वसाधारण
43) लटके गणेश आजिनाथ – सर्वसाधारण
44) लटके गणेश आजिनाथ – इतर मागास प्रवर्ग
45) नेटके शशीकला काशिनाथ – महिला राखीव
46) नेटके शशीकला काशिनाथ – सर्वसाधारण
47) शिंदे एस. एम – सर्वसाधारण
48) शिंदे सतिष पंढरीनाथ – सर्वसाधारण
49) मिसाळ शहाजी गिराम – भटक्या विमुक्त जाती जमाती
50) निगुडे पी. एम – सर्वसाधारण
51) वराट अरुण देवराव – इतर मागास प्रवर्ग
52) जमदाडे पोपट लक्ष्मण – इतर मागास प्रवर्ग
53) जमदाडे लक्ष्मण वामन – इतर मागास प्रवर्ग
54) वराट कैलास देवराव – इतर मागास प्रवर्ग
55) बांगर महादेव साहेबराव – भटक्या विमुक्त जाती जमाती
56) जायभाय नारायण तुकाराम – भटक्या विमुक्त जाती जमाती
57) जाधव नरेंद्र महादेव – भटक्या विमुक्त जाती जमाती
58) वाळुंजकर सुजाता कांतिलाल – महिला राखीव
59) थोरात दादाहरी नरहरी – सर्वसाधारण
60) पवार दादासाहेब वामन – सर्वसाधारण

61) पाटील स्वप्नमाला अमृत – महिला राखीव
62) गायकवाड रविराज कमलाकर – सर्वसाधारण
63) गिते अर्जुन दगडू – भटक्या विमुक्त जाती जमाती
64) खोत जयराम सखाराम – भटक्या विमुक्त जाती जमाती
65) चव्हाण गणेश आत्माराम – इतर मागास प्रवर्ग
66) चव्हाण गणेश आत्माराम – सर्वसाधारण
67) राळेभात रामचंद्र बापुराव – सर्वसाधारण
68) पवार शहाजी संभाजी- सर्वसाधारण
69) ढवळे अंकुश विठठल- सर्वसाधारण
70) घुमरे सचिन नवनाथ – सर्वसाधारण
71) चव्हाण दिगांबर गुलाब – सर्वसाधारण
72) वाळूंजकर दिपक नानासाहेब – सर्वसाधारण
73) मोटे अनिता राजेंद्र – महिला राखीव
74) परकड बिभिषण दौलत – इतर मागास प्रवर्ग
75) वारे दादासाहेब माधव – सर्वसाधारण
76) राळेभात मंदाकिनी जगन्नाथ – महिला राखीव
77) राळेभात प्रदीप सोपान – सर्वसाधारण
78) भोंडवे विष्णु शामराव – इतर मागास प्रवर्ग
79) ढवळे बबन आत्माराम – सर्वसाधारण
80) डुचे महादेव शिवाजी – इतर मागास प्रवर्ग

81) डुचे महादेव शिवाजी – सर्वसाधारण
82) ढवळे संजय किसन – सर्वसाधारण
83) कोल्हे गौतम जालिंदर – इतर मागास प्रवर्ग
84) वराट अंजली अरुण – महिला राखीव
85) काशिद मकरंद मोहनराव – सर्वसाधारण
86) वराट जयश्री सुरेश – महिला राखीव
87) हजारे आजिनाथ रामु – सर्वसाधारण
88) हजारे आजिनाथ रामु – इतर मागास प्रवर्ग
89) भोरे शारदा शरद – महिला राखीव
90) भोसले शिवाजी प्रकाश – सर्वसाधारण
91) बारवकर बंकटराव माधवराव – सर्वसाधारण
92) गोरे बाळासाहेब निवृत्ती -भटक्या विमुक्त जाती जमाती
93) बारवकर राजु अमृतराव – सर्वसाधारण
94) जायभाय चंद्रकला सुभाष – महिला राखीव
95) भोरे मनोज बबनराव – इतर मागास प्रवर्ग
96) गिते अर्जुन दगडु – भटक्या विमुक्त जाती जमाती
97) जायभाय छबुबाई दिगांबर – महिला राखीव
98) उगले गणेश बाळासाहेब – सर्वसाधारण
99) गायवळ सचिन बन्सीलाल – सर्वसाधारण
100) चव्हाण जालिंदर दत्तात्रय – इतर मागास प्रवर्ग

101) चव्हाण जालिंदर दत्तात्रय – सर्वसाधारण
102) सातव सोमनाथ विठ्ठल – इतर मागास प्रवर्ग
103) बारवकर सुनंदा दत्तात्रय – महिला राखीव
104) बारवकर सुनंदा दत्तात्रय – सर्वसाधारण
105) पिसाळ पोपट दादाबुवा – सर्वसाधारण
106) डोंगरे शिवाजी त्रिंबक – सर्वसाधारण
107) शिंदे हनुमंत दगडु – सर्वसाधारण
108) लटके गणेश आजिनाथ – सर्वसाधारण
109) उतेकर गौतम महादेव – इतर मागास प्रवर्ग
110) शिंदे सुरेखा राजेंद्र – महिला राखीव
111) जायभाय संदिप सुभाष – सर्वसाधारण
112) गोलेकर निता चंद्रकांत – महिला राखीव
113) वराट अरुण देवराव – सर्वसाधारण
114) वराट जयश्री सुरेश – महिला राखीव
115) शिंदे अंकुश रामा – सर्वसाधारण
116) गोलेकर निता चंद्रकांत – सर्वसाधारण