जामखेड : शितल कलेक्शन मध्ये महाबचत मॉन्सून सेल सुरु, फ्रेश स्टॉकवर मिळतेय 25 टक्के डिस्काउंटची धमाकेदार ऑफर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील शितल कलेक्शन (Shital Collection Jamkhed) या प्रसिध्द कापड दुकानाच्या वतीने महाबचत मान्सून सेलचे (monsoon sale 2023) आयोजन करण्यात आले आहे. हा सेल 5 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2023 या कालावधीत चालणार आहे.अधिक मासामनिमित्त आयोजित या सेलमध्ये कपडे खरेदीवर ग्राहकांना भरघोस सुट दिली जाणार आहे. ग्राहकांनी मोठ्या संख्येने मान्सून सेलचा लाभ घ्यावा, असे अवाहन शितल कलेक्शनचे संचालक सागरशेठ आंदुरे यांनी केले आहे. (Sagar Andure)

Jamkhed, Mahabachat Monsoon sale starts in Shital Collection, Exciting offer of 25 percent discount on fresh stock

अधिक मास महिना सुरु असल्याने ग्राहकांचा कपडे खरेदीकडे कल वाढला आहे.अश्यातच नव्या कापड खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळाले तर कपडे खरेदीचा आनंद द्विगुणित होतो. या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी जामखेडमधील शितल कलेक्शनने धमाकेदार पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

Jamkhed, Mahabachat Monsoon sale starts in Shital Collection, Exciting offer of 25 percent discount on fresh stock

शितल कलेक्शनमध्ये 5 ऑगस्ट 2023 पासून महाबचत मॉन्सून सेल सुरु झाला आहे. या ठिकाणी नव्या कपडे खरेदीवर 25% पर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. तसेच प्रत्येक खरेदीसाठी हमखास नवनवीन ऑफर मिळत असल्याने ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या सेलचा फायदा घ्यावा, असे अवाहन शितल कलेक्शनचे संचालक सागर आंदुरे यांनी केले आहे.

Jamkhed, Mahabachat Monsoon sale starts in Shital Collection, Exciting offer of 25 percent discount on fresh stock