जातेगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल (Jategaon Grampanchayat Election Results)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील जातेगाव ग्रामपंचायतमध्ये तिरंगी लढत झाली होती. यात तरूणांच्या पॅनलला जनतेने साथ दिली. जातेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले विजयी उमेदवार खालीलप्रमाणे (Jategaon Grampanchayat Election Results)