- Advertisement -

जवळके ग्रामपंचायत निवडणूक निकाल (Javalke Grampanchayat Election Results)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी युतीचा राष्ट्रवादी शिवसेना युतीने दारूण पराभव केला. येथील निवडणुक तालुक्यात भलतीच चर्चेची ठरली होती. निकालात विजयी ठरलेले उमेदवार खालीलप्रमाणे. (Javalke Grampanchayat Election Results)