चौंडी निवडणुक निकाल : राम शिंदेंच्या वर्चस्वाला हादरा (Shake the dominance of Ram Shinde in Choundi)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील चौंडी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. ( Shake the dominance of Ram Shinde in Choundi) राम शिंदे यांचा पॅनल पराभूत झाला असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृृत्वाखाली पॅनलला 9 पैकी 7 जागा मिळाल्या आहेत. तर राम शिंदे यांच्या गटाला फक्त दोन जागांवर यश मिळाले. चौंडीचा निकाल राज्यात चर्चेचा ठरला. (Choundi Grampanchayat Election Results)

शिंदे कल्याण रामभाऊ१३७
उबाळे गणेश हरिभाऊ १५८
शिंदे मालन अविनाश १४८
जगदाळे विलास अजिनाथ २९०
शिंदे रेणुका दत्ता२९७
जाधव सुप्रिया विठ्ठल ३००
उदमले हनुमंत दगडू२८१
सोनवणे सारीका संदीप २५०
उबाळे आशाबाई सुनील ३०८