आघी ग्रामपंचायत निवडणूक निकाल (Aaghi Grampanchayat Election Results)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील आघी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे. (Aaghi Grampanchayat Election Results)

१तेरकर निखील रवींद्र१२८
२मारकड इंगल रावसाहेबबिनविरोध
३शेख राबुबी इब्राहीम१२०
४बोराटे राजेंद्र किसनबिनविरोध
५घुले सोजर नवनाथ११५
६शिंदे राजु भिवाबिनविरोध
७रिक्तरिक्त