खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या जामखेड (Jamkhed) पोलिसांनी आवळल्या मुसक्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना मिळालेली अभिवचन रजा संपवून जेलमध्ये न जाता फरार झालेल्या जामखेड (jamkhed) तालुक्यातील एका आरोपीच्या पुणे परिसरातून मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी पार…

गुड न्यूज : श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गासाठी ४०६ कोटींची तरतुद (Shrigonda-Jamkhed National…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  :  मराठवाड्याला पुण्या मुंबईशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड (राज्यमार्ग-५५) या राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला आहे. आता हा मार्ग  राष्ट्रीय…

धक्कादायक: जामखेडमध्ये जादुटोण्यासाठी घुबडाचा वापर ? Shocking: The use of owls for witchcraft in…

काळू जादूच्या नावाखाली दुर्मिळ जातीच्या घुबडांची तस्करी करण्याच्या घटना देशात सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहेत. विक्री करून त्यातून लाखो रूपयांचे व्यवहार करून फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत असताना आता शृंगी जातीच्या दुर्मिळ…

धक्कादायक : जामखेडचे पोलिस उपनिरिक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात! Police sub-inspector caught in…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पकडले गेले. तीस हजाराच्या लाच प्रकरणात त्यांच्यासह एका खाजगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे जामखेड…

गायकवाड,नवलाखा, दळवी,शेख यांना पत्रकारिता पुरस्कार जाहिर!(Journalism awards)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दैनिक लोकमतचे धडाडीचे पत्रकार अनिल गायकवाड यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.(Journalism awards announced for Anil Gaikwad) गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून…

अज्ञात चोरट्याने केली मोटारसायकलची चोरी (Motorcycle theft)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात मोटारसायकल चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मोटारसायकल चोरांनी (Motorcycle theft) आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे. अशीच एक घटना जामखेड तालुक्यातील आरणगाव (Arangaon village) येथून रविवारी…

आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू राहूल आवारे अडकला लग्नबंधनात! (DYSP Rahul Aaware Wedding)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील माळेवाडी या मुळ गावचे रहिवासी असलेले आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू तथा डीवायएसपी राहुल आवारेंनी रविवारी आपल्या जीवनातील एका नव्या इनिंगला सुरूवात केली. (international wrestler Rahul Aware wedding…

कोरोना लसीसंबंधी (Covid 19 Vaccine) अदर पुनावालांनी (Adar poonawalla) केली महत्वाची घोषणा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: कोरोना आपत्कालीन लसीकरणाचा (Corona Vaccine) देशातील मार्ग मोकळा झाला आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. येत्या…

चोरटी वाळू वाहतुक केल्याप्रकरणी एकास अटक

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी अवैध्य व्यवसायिकांविरोधात उघडलेली मोहिम वेगाने सुरू असुन रविवारी जामखेड पोलिसांच्या विशेष पथकाने वाळूतस्करी करणार्या एका टँक्टरवर कारवाई केली. या कारवाईत एक ब्रास…

जामखेड पोलिसांचे (Jamkhed police) धाडसत्र (Raids) सुरूच;अवैध्य दारू विक्री करणाऱ्या दोघांविरोधात…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: अवैध्य दारू विक्री करणारांविरोधात जामखेड पोलिसांचे छापासत्र सुरूच असुन शनिवारी सायंकाळी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांच्या विशेष पथकाने शहरातील दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत…