मतदानाला आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला ! (He came to the polls and was caught by the police)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानास आलेल्या एका फरार आरोपीस शिताफीने पकडण्याची कारवाई जामखेड पोलिसांनी शुक्रवारी पार पाडली अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (He…

माजी मंत्री राम शिंदे जिल्हा बँकेच्या मैदानात ? (Ram Shinde’s entry in District Bank ground?)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तार शेख) : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा खाली बसण्याआधीच अहमदनगर जिल्हा बँकेची (Ahmednagar District Bank) निवडणुक जाहिर झाली आहे. यामुळे आधीच गरम असलेले जामखेडचे राजकीय वातावरण आता आणखीन तापणास पुन्हा सुरूवात…

पिंपरखेडवर कब्जा कुणाचा ? उत्सुकता शिगेला;आकडेमोड झाली गतीमान ! (Who captured Pimparkhed?)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील सर्वात लक्षवेधी लढत पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायतमध्ये रंगली होती. येथील निवडणुकीत ढवळे विरूध्द ढवळे या पारंपारिक सामन्यात तिसर्या पॅनलने एन्ट्री करत जोरदार चुरस निर्माण केली. याशिवाय एका प्रभागात…

अशी आहे जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय मतदान आकडेवारी ! (Gram Panchayat wise polling…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात आज 15 जानेवारी रोजी 39 ग्रामपंचायतीसाठीचे मतदान किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमधील एकुण 67 हजार 368 मतदारांपैकी 55 हजारपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा…

राज्य उत्पादन शुल्कची जामखेड तालुक्यात धाड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: राज्य उत्पादन शुल्क विभागाने जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा भागात धाडी टाकत सुमारे एक लाख नऊ हजाराचा अवैध्य दारू साठा जप्त केला. या कारवाईत 09 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीच्या…

जामखेड पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच : सहा जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल (Charges filed against six…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड पोलिसांनी खर्ड्यातील जुगार अड्ड्यावर धाड टाकत सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन सुमारे 25 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Charges…

ग्रामपंचायत निवडणुक : जामखेड पोलिसांनी टाकल्या 11 हाॅटेलवर धाडी (Gram Panchayat elections: Jamkhed…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सध्या जामखेड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकी पार पडत आहेत. या निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी आता कंबर कसली आहे.  निवडणूक काळात येणारा दारुचा…

नायगावमध्ये पोलिसांची धाड (Police raid in Naigaon)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण भलतेच तापले आहे. गावोगावी प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत, पदयात्रा, जाहिर सभांनी राजकीय फड चुरशीचा झाला आहे. त्यातच झिंगलेल्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढू लागली आहे.…

गड किल्ल्यांसंदर्भात रोहित पवारांनी केली ‘ही’ मागणी (MLA Rohit Pawar)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गडकिल्ल्यांच्या माध्यमातून अॅडव्हेन्चर इन्स्टिट्यूट सुरु करायला हवी. मॉडर्न टेक्नॉलॉजी आत्मसात करून किल्ले पर्यटनात व्हर्चुअल रिअॅलीटीचा अवलंब करायला हवा, राज्यातील महत्वाच्या पाच किल्ल्यांना वर्ल्ड…

ग्रामपंचायत निवडणुक : राम शिंदे vs रोहित पवार राजकीय संघर्षाची ठिणगी पेटली (Ram Shinde vs Rohit…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख): विधानसभा निवडणुकीत राज्यात गाजलेल्या राम शिंदे विरूध्द रोहित पवार (Ram Shinde vs Rohit Pawar) या लढतीचे लोण आता ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत येऊन पोहचले आहे.यंदा जामखेड तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत…