वाळू तस्करांविरोधात जामखेड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई !

जामखेड तालुक्यातील अवैध्य व्यवसायिकांसह वाळूतस्कराविरोधात आक्रमक झालेल्या पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या पथकाला रविवारी पहाटे मोठी कारवाई करण्यात मोठे यश आले आहे. जामखेड पोलिसाच्या पथकाने आजवरच्या सर्वात मोठ्या कारवाईला अंजाम

कर्जत-जामखेडसाठी दोन दिवसीय ‘कर्करोग प्राथमिक तपासणी शिबीराचे’ आयोजन

जामखेड: कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद अहमदनगर,पंचायत समिती व नगर पंचायत कर्जत व जामखेड,भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली पुणे यांच्या माध्यमातुन

धक्कादायक : पुणेकर पाहूण्याला जामखेडचे लग्न पडले भलतेच महागात; लागला पाच लाखाला चुना !

जामखेड शहरात नुकतेच एक दमदार लग्न पार पडले. या लग्नात आलेल्या पुण्यातील एका नातेवाईकाला जामखेडला लग्नाला जाणे भलतेच महाग पडले. नवरदेव परण्याची मिरवणुक पाहत असलेल्या नातेवाईकाच्या हातातील पिशवीतील पाच लाख रूपये किमतीचे दागिणे चोरीस

जामखेड तालुक्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतीमधुन ‘इतक्या’ जणांनी दाखल केले…

ऐन गुलाबी थंडीच्या कडाक्यात जामखेड तालुक्यातील 49 गावांमधील राजकीय वातावरण आता चांगलेच तापु लागले आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आता प्रारंभ झालेला आहे. गावागावातील पॅनल प्रमुख उमेदवार फायनल करण्यात मग्न झाले आहेत. रूसवा फुगवा

धक्कादायक: इंग्लडहून 13 जण नगर जिल्ह्यात दाखल !

इंग्लंडमधील कोरोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर त्या देशातून मायदेशात परत आलेल्या प्रवाशांची यादी विमानतळ आरोग्य अधिका-यांकडून जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यात 13 नागरिक इंग्लंडहून जिल्ह्यात परतले

आमदार रोहित पवारांनी घेतला समृद्धी आईस्क्रीमचा आस्वाद !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा मागील सहा वर्षांपासुन जामखेड शहरात समृद्धी मिल्क अँण्ड मिल्क प्राँडक्टच्या उत्पादनांनी अल्पावधीत लोकांनी पसंती मिळवली आहे. आता समृध्दीने आईसक्रीमच्या उत्पादनास सुरूवात केली आहे. या उत्पादनालाही आता ग्राहकांची

‘या’ कारणासाठी राष्ट्रवादीचे (NCP) शिष्टमंडळ पोलिस निरीक्षकांच्या भेटीला !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा राष्ट्रवादीचे (NCP) शिष्टमंडळ पोलिस निरीक्षकांच्या भेटीला ! जामखेडला नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी जामखेड तालुक्यात कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. या कारवाईचा धसका आता अनेकांनी

गुड न्यूज : नगर-सोलापुर राष्ट्रीय महामार्गाची इ-निविदा निघाली !

आ.रोहित पवारांनी मानले कॅबिनेट मंत्री नितीन गडकरींचे आभार जामखेड टाईम्स वृत्तसेवा कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापुर या राष्ट्रीय महामार्ग क्र.५१६ (अ) या चौपदरी महामार्गाच्या कामाची इ-निविदा नुकतीच

सोशल मिडीयावर चमकु लागले भावी नगरसेवक

जामखेड। सत्तार शेख जामखेड नगरपरिषदेचा निवडणुक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकतो. सध्या शहरात इच्छूकांनी सोशल मिडीयावर भावी नगरसेवक म्हणून मिरवण्यास सुरूवात केली आहे. पाच वर्षे अडगळीला पडलेले तथाकथित भावी नगरसेवकही

विरोधकांनो चला या, आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहोत – CM

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी समाज माध्यमांतुन राज्यातील जनतेशी विविध विषयांवर संवाद साधला, या संवादात मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका जशीच्या तशी ! मी आजपर्यंत जे जे आपल्याला सांगत आलो, ते ते आपण मनापासून अमलात आणत गेलात