धक्कादायक: बारावीच्या विद्यार्थीनीची जामखेडमध्ये आत्महत्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा जामखेड शहरातील संताजीनगर भागात राहणारी साक्षी बाबासाहेब भालसिंग ( वय १८) या बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.या धक्कादायक घटनेने

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भूमिकेचा फडणवीसांनी घेतला समाचार !

मुंबई / प्रतिनिधी एकत्र मिळून कांजूरच्या जागेचा वादा सोडवावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आवाहन केले. हवे तर त्यांना श्रेय द्यायला आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा विधानसभेचे विरोधी

चालकाची बोबडी वळली अन् भांडाफोड झाला…

पुणे |प्रतिनिधी ट्रकमध्ये काय आहे… नही, सहाब खात है.. किधर जा रहा है…नही सहबा इधर ही..म्हणजे इधर कुठे…अशा प्रकारे सवाल-जबाव सुरु होते. चालक समाधानकारक उत्तरे देत नव्हता. त्यामुळे अधिकार्‍यांचा संशय अधिकच बळावला… खताच्या गोण्याखाली काय

मोठी बातमी : नरभक्षक बिबट्याचा करमाळ्यात खात्मा !

‌करमाळा / अक्षय आखाडे करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला अखेर शुक्रवारी( ता १८) यश आलं आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. करमाळा तालुक्यातील वांगी नं.४ येथील

आता कर्जत – जामखेडचे पोलिस होणार वेगवान !

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत व जामखेड मतदारसंघातील पोलिस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहने  दाखल होणार आहेत. या वाहनांचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते  व पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या

आमदार आदर्श ग्राम योजना गुंडाळण्याचा डाव ?

पुणे । प्रतिनिधी केंद्र शासनाच्या धर्तीवर युती सरकारने राज्यात सुरू केलेली आमदार आदर्श ग्राम योजना गुंडाळण्याचा डाव शासनाने आखला आहे. गाव निवड करण्याचे पत्रच जिल्हा प्रशासनाला राज्यशासनाकडून प्राप्त न झाल्याने ही योजना बासनात

वर्ध्यात दिवसाढवळ्या दरोडा,लाखोंचा ऐवज लंपास

वर्धा: वर्ध्यात दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा पडल्याची घटना आज, गुरुवारी घडली. दरोडेखोरांनी ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटून पोबारा केला. बँक लुटल्यानंतर दरोडेखोर कर्मचाऱ्यांच्या दुचाकी घेऊन त्यावरून पसार झाले. मुथुट

विविध गुन्ह्यातील सात फरार आरोपी गजाआड, जामखेड पोलिसांची धडक कारवाई

जामखेड:तालुक्यात विविध गुन्ह्यातील फरार आरोपींची संख्या मोठी आहे.कागदोपत्री फरार असलेले हे आरोपी उजळमाथ्याने तालुक्यात वावरत आहेत.याला राजकीय व खाकीचाही आशिर्वाद कधी कधी कारणीभूत असतो.परंतु आता फरार आरोपींची वरात निघण्यास सुरूवात झाली आहे.

खर्डा परिसरातील गावांमध्ये रानडुकरांचा धुमाकुळ; वनविभाग गाढ झोपेत

जामखेड : जामखेड तालुक्यात एकिकडे बिबट्याची दहशत असतानाच आता खर्डा परिसरात रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे.ज्वारीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तर वनविभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसुन येत आहे.

काळया यादीतील कंपनी नोकर भरती प्रक्रिया राबविणार का.??

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारने मागील सरकारचे महापरीक्षा पोर्टल बंद केले. त्याऐवजी नवीन कंपनीची निवड महाआयटीकडे दिली आहे. महाआयटीकडून येत्या दोन दिवसात अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचा खुलासा करण्यात आला