जामखेड टाईम्सचे नवे पाऊल !

जामखेड तालुक्यातील तमाम जनतेस जामखेड टाईम्सच्या वतीने नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहींमेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए जामखेडच्या मातीचा दैदिप्यमान वारसा आणि उन्नत विचारधारा अंगी बाणवत

Video : जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल

जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वच गावांमध्ये एकास एक टक्कर होण्याचे संकेत मिळत आहेत. गुरूवारी अर्जाची छाननी आहे. त्यानंतर 4 जानेवारी रोजी अर्ज माघारी

ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवारांना (MLA Rohit Pawar) पहिला दणका,भाजपने (BJP) घेतली आघाडी

रोहित पवारांच्या (MLA Rohit Pawar) अवाहनाला भाजपाकडून (BJP) प्रतिसाद ? जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच आमदार रोहित पवारांना भाजपने मोठा दणका दिला आहे. (first blow to MLA

Video : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची विशेष मुलाखत

जामखेड तालुक्यात सध्या 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. (49 Gram Panchayat Election) जामखेड तालुक्यातील जी गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखले जातात तसेच ज्या गावांमध्ये राजकीय वादावादीचे प्रकार सातत्याने घडतात

Video:अवघा महाराष्ट्र बोलू लागला; वाह छोटे वस्ताद वाह !

सध्या सोशल मिडीयावर ( social media) एका चिमुकल्याचा (Little boy) व्हिडीओ तुफान वायरल (Vairal video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला तबला (Tabala) वाजवताना दिसत आहे. आई वडील भीमगीते (bhimgeet) गात असून तो चिमुकला भीमगीतांवर तबला वादन

घरकुलांसाठी वाळू : बीडीओंनी तहसिलदारांना प्रस्ताव द्यावेत – जिल्हाधिकारी

'महाआवास योजना - ग्रामीण ' अभियानमध्ये जिल्ह्याचे काम पथदर्शक व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले जामखेड टाईम्स वृत्तसेवा: 'सर्वांसाठी घरे ' योजनेअंतर्गत महाआवास योजना - ग्रामीण ' अभियानमध्ये जिल्ह्यातील काम हे राज्यातील इतर

मंगळवारी जामखेड तालुक्यात दाखल झाले विक्रमी उमेदवारी अर्ज

जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे. गुलाबी थंडीच्या कडाक्यामध्ये जामखेड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये गावोगावी

सरपंचपदाचा लिलाव: ग्रामविकासमंत्री मुश्रीफ संतापले

मुंबई : राज्यात सरपंचपदासाठी तब्बल 2 कोटींची बोली लागल्याचा प्रकार समोर येताच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला आहे. लिलाव करून सरपंचाची बिनविरोध निवड करणे, ही पद्धत लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं

ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना जर कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कशीच गय केली जाणार नाही. लक्षात ठेवा

अखेर ‘त्या’ वादग्रस्त अतिक्रमणांवर पडला हातोडा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील बाजारतळावर उभारण्यात आलेल्या 'त्या' आठ नव्या टपर्यांचा मुद्दा भलताच वादग्रस्त ठरू लागला आहे. या टपर्या हटवण्यासाठी थेट आमदार रोहित पवारांना नगरपरिषदेला आदेश द्यावे लागले. त्यानंतर सोमवारी