AIMIM MP Imtiaz Jalil : कोरोना नियम धाब्यावर बसवत खासदारांवर पैश्यांची उधळण
कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई केलीय. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी संबंधित फार्म हाऊस सील करण्याची कारवाई केली आहे.