सरदवाडीत ओढा खोलीकरणाच्या कामास प्रारंभ (Start of deepening work in Saradwadi)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील विविध भागात सध्या नदी व ओढे खोलीकरण व रुंदीकरणाचे कामे नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहेत. सोमवारी जामखेड तालुक्यातील सरदवाडी येथील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ

मोकाट जनावरे पकडण्यासाठी जामखेड नगरपरिषद सरसावली (Jamkhed Municipal Council rushed to catch animals)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी शहरवासियांनी सातत्याने मागणी होत होती. (Jamkhed Municipal Council rushed to catch Mokat animals)

जगन्नाथ राळेभात यांच्या विरोधातली राजकीय विरोधाची तलवार झाली म्यान; जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : सध्या अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणुक प्रक्रिया सुरू आहे.राष्ट्रवादीचे नेते सुरेश भोसले (suresh Bhosale) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जगन्नाथ तात्या राळेभात (Jagnnath Ralebhat) यांची जिल्हा

पाच परस पाणी उपसले अन चिमुकल्याचा…. (Six year old boy drowns in well)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: शुक्रवारी सायंकाळपासुन जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह घराशेजारील विहीरीत आढळून आल्याने फक्राबाद परिसरात खळबळ उडाली आहे. (Six-year-old boy drowns in well)

चालत्या बसमध्ये वृध्द प्रवाश्याचा मृत्यू : जामखेड तालुक्यात उडाली मोठी खळबळ (Elderly passenger dies…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : चालत्या बसमध्ये एका वृध्द प्रवाशाचा मृत्यू होण्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Elderly passenger dies in moving bus: Sensation erupts in Jamkhed taluka)

खर्ड्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात सापडला तोफगोळ्यांचा मोठा साठा (A large stock of artillery…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथील भूईकिल्ल्यात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या उत्खननामध्ये तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला आहे. (A large stock of artillery shells was found in the historic Bhuikot fort in

या दिवशी निवडले जाणार जामखेड तालुक्यातील 47 गावांचे नवे गावकारभारी! (On this day, new village heads…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  :  जामखेड तालुक्यात नुकत्याच 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रशासनाने सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर केले आहे. सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुक कार्यक्रम कधी जाहिर होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या

खर्डा पोलिस स्टेशन : पोलिस अधिक्षकांनी केली प्रस्तावित जागेची पाहणी (Kharda Police Station:…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे लवकरच नवीन पोलिस स्टेशन कार्यान्वित होणार आहे. या नव्या पोलिस स्टेशनच्या जागेचा प्रश्न आता जवळपास निकाली निघल्यात जमा आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी गुरूवारी

जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: चोरीच्या मोटारसायकली केल्या हस्तगत;एका विरोधात गुन्हा दाखल…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड पोलिसांनी एका मोटारसायकल चोरास अटक करण्याची धडाकेबाज कारवाई केली आहे. त्याच्याकडून चार चोरीच्या जुन्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या

कोरोना मृत्यू : जामखेड तालुक्यातील मयत कोतवालाच्या कुटूंबाला 50 लाखांची मदत जाहीर ! (Corona dies:…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोना महामारी काळात कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबीयांना 50 लाखाची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना महामारी काळात जामखेड तहसिल कार्यालयाअंतर्गत