हापटेवाडीत युवकाची आत्महत्या
युवकाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हापटेवाडी येथील एका २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली आहे जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आही आहे. योगेश रावसाहेब डोंगरे असे मयत युवकाचे नाव आहे. देवीचंद डोंगरे यांनी या घटनेची खबर जामखेड पोलिसांना दिली.
सदर मयत युवकाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटनेचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.जामखेड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे पोस्त करण्यात आले.
सदर मयत युवकाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटनेचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.जामखेड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले.