पोलिसांना पोलीस कर्मचारी न म्हणता ‘पोलिस अधिकारी’ म्हणुन सन्मान द्या तरच…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कुणावर कुठे अन्याय अत्याचार झाला तर केवळ फिर्याद द्यावी पुढची सर्व जबाबदारी पोलीस पार पाडतील. पोलिसांना केवळ पोलीस कर्मचारी न म्हणता 'पोलिस अधिकारी' म्हणुन मान सन्मान दिल्यास पोलिसांकडून त्याची समाजाला चांगल्या!-->…