मोठी बातमी : अखेर साई संस्थानचे अध्यक्षपद गेले राष्ट्रवादीच्या वाट्याला; या नेत्याची लागली…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोट्यावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डी व पंढरपूर येथील देवस्थानच्या अध्यक्षपदाचा तिढा आज मुंबईत .सुटला.महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात महाविकास आघाडीला यश आले.

BIG NEWS : एलसीबीने उध्वस्त केली गांज्याची शेती; तीन लाखांची झाडे जप्त (LCB destroys cannabis…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यात वांग्याच्या पिकात गांजाची शेती होत असल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी एलसीबीने उघडकीस आणला आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हरनाळा शिवारातून उघडकीस आली आहे. (Big news: LCB destroys

आमदार फुटीच्या उंबरठ्यावर ?: रोहित पवारांनी फोडले नव्या चर्चेला तोंड !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : आजवर मी कोणावरही व्यक्तीगत टिका केली नाही परंतू केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांवर मी सातत्याने बोलत राहणार.जनतेचा आवाज बनत राहणार.मी कुठल्याही चौकश्यांना घाबरत नाही. "महाविकास आघाडी सरकार जाणार युतीचे सरकार

गनिमी कावा : चक्क युसुफखाँ बनून मंत्र्याने केले स्टिंग ऑपरेशन !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बेधडक, रोखठोक आणि अनोखी कार्यपद्धती अशी ओळख असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अनोख्या कार्यशैलीची चर्चा सतत राज्यात होत असते. (Minister Bachchu became bitter Yusuf Khan Pathan) राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही

माजी मंत्री राम शिंदेंना मिळाला IAS जावाई !

राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष प्रा राम शिंदे (Former Minister Ram Shinde) यांच्या जेष्ठ कन्येचा विवाह सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. राम शिंदे यांना IAS जावई लाभला आहे. (Ram Shinde's daughter married with…

केंद्राच्या दबावतंत्रापुढे ठाकरे सरकार झुकणार नाही; पाच वर्षे सरकार भक्कम – पटोले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (मुंबई) : राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजपा सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास

राम शिंदे व रोहित पवार यांच्यातील राजकीय कटुता होऊ लागली दुर ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) भाजपाचे नेते माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. (Rohit pawar visit ram shinde's together widding) या विवाह सोहळ्याला राज्याच्या राजकारणातील बड्या

लाडक्या लेकीच्या विवाहानंतर माजी मंत्री राम शिंदे झाले भावूक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  राज्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांची जेष्ठ कन्या डॉ. अक्षता शिंदे ही आज विवाह बंधनात अडकली. तिचा विवाह मंगळवेढा तालुक्यातील बावची गावचे रहिवासी असलेले कुंडलीक नारायण खांडेकर यांचे सुपुत्र श्रीकांत यांच्याशी

राम शिंदेच्या राजकीय मैदानात पडळकरांची जहरी ‘पेरणी’ ; कुणाच्या फायद्याची ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तार शेख ) : "वादग्रस्त व आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा रोहित पवारांना 'शेलक्या' भाषेत टार्गेट केले. यासाठी त्यांनी भाजपा नेते राम शिंदे यांच्या कर्जत - जामखेड या

धक्कादायक : 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आवळल्या डाॅक्टरच्या मुसक्या…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: कोरोना काळात उपचारात हलगर्जीपणा दाखवत रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील मिरज येथील ॲपेक्स केअर हॉस्पीटलच्या डाॅक्टर विरोधात गांधी चौक पोलिस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात