तुम्ही सर्वजण रोहित दादाचे हात आहात म्हणूनच कोरोनाचा मृत्यू दर कमी !

आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांनी कोरोना काळात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व आमदार रोहित पवार यांच्या वतीने शुक्रवारी अरणगावमध्ये कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Beed Firing | गुन्हा मागे घे म्हणत तरूणाला गोळ्या घातल्या पण…

त्या घटनेचा व्हिडीओ आज शनिवारी सकाळी समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. याप्रकरणी पवन गावडे या तरूणाच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Successful Leg Surgery | जामखेडच्या सतीशच्या पायाची यशस्वी शस्त्रक्रिया;मिळाले नवे आयुष्य !

अपघातावेळी सतीशच्या पायाला जबर दुखापत झाली असल्याने त्याच्या पायामध्ये रॉड बसवावा लागला. काही कालावधीनंतर जखम भरून येऊन बरी होणे अपेक्षित होते मात्र तसे होऊ शकले नाही.

Today’s Petrol Price | सहा महिन्यात फक्त 66 वेळा वाढले इंधनाचे दर ,आज पुन्हा पेट्रोल दरात वाढ

एकिकडे कोरोनाचे संकट अन आता वाढती महागाई सामान्यांसाठी मोठं संकट बनत चालली आहे. किचनचं बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. इंधनदरवाढीने सामान्य जनता होरपळून गेली आहे. विरोधक महागाई विरोधात आवाज उठवत आहेत. तर सत्ताधारी समर्थक महागाईचे समर्थन करत…

Electric shock | : विजेच्या तारेला चिटकून युवकाचा मृत्यू

योगेश योगेश बळीराम जायभाय याच्या घराजवळ विद्युत खांबावरील तार तुटून पडली होती. ती तार योगेशला शौचास जाताना दिसली नाही. त्याचा पाय तारेवर पडल्याने त्याला शॉक बसला व तो तारेला चिकटला.

Jamkhed Corona updates : आता मात्र कहरच झाला ; कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला

कोरोना गेला. तो समुळ नष्ट झाला या अविर्भात सध्या जनतेचे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. जामखेड तालुक्याला कोरोनाने गेल्या काही दिवसांतील सर्वात मोठा दणका शुक्रवारी दिला आहे. एकाच दिवसांतील सर्वोच्च रूग्णसंख्या कोरोनाने शुक्रवारी नोंदवल्याने…

Education Minister apologizes : काही ठिकाणी वेबसाईट सुरू : वेबसाईट हँग प्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१० वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. परंतु दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट हँग झाल्याने…

ssc result 2021 maharashtra board | दहावी निकालाच्या दोन्ही वेबसाईट डाऊन, विद्यार्थ्यांसह पालक हैरान

कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या (Second Wave) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा (Maharashtra SSC Exam) होऊ शकल्या नव्हत्या. दहावी विद्यार्थ्यांना पास कसे करायचे यावर राज्य…

Action of EPFO ​​Office : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा दणका !

पंकजाताई  चेअरमन असलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीतील पीएफचा भरणा केला नव्हता. पीएफपोटी  थकीत रक्कम ०१ कोटी ४६ लाख लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे…

Terrible Accident MP : भयंकर दुर्घटना ४० लोक पडले विहिरीत : चौघांचा दुर्दैवी मृत्यू

मध्य प्रदेशमधील विदिशा (Vidisha) जिल्ह्यातील गंजबासौदामध्ये ३० ते ४० लोक विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून २० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.Terrible accident MP 40 people fell into the well : unfortunate death of four