Jamkhed Taluka Corona Update | वाचा शनिवारी कुठल्या गावात किती रूग्ण?
Jamkhed Taluka Corona Update | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोना रूग्ण वाढतच आहेत. शनिवारी दिवसभरात एकुण २३ नवे रूग्ण आढळून आले आहेत.
शनिवारी (२१ रोजी) दिवसभरात एकुण ५१३ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये हळगाव ०१, मुसलमानवाडी ०१, आनंदवाडी ०१, बाळगव्हाण ०१ असे ०४ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. Jamkhed Taluka Corona Update
तसेच RTPCR अहवालात जामखेड ०५, पिंपळगाव उंडा ०१, जवळके ०२, नायगाव ०३, खामगाव ०१, डोणगाव ०१, खर्डा ०२, धोतरी ०१, घुलेवाडी ०१, शिऊर ०१ असे १८ व इतर तालुक्यातील ०१ असे मिळून १९ रूग्ण आढळून आले आहेत.
रॅपिड व RTPCR हे दोन्ही अहवाल मिळून शुक्रवारी जामखेड तालुक्यामध्ये एकुण २२ नवे रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने दिवसभरात एकुण ५०६ RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी दिली.
Web title : Jamkhed Taluka Corona Update