covid19india | वाचा Jamkhed Taluka Corona Update शुक्रवारी कुठल्या गावात किती रूग्ण आढळले ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jamkhed Taluka Corona Update | जामखेड तालुक्यात कोरोना रूग्ण (covid19india) वाढतच आहेत. गुरूवारी थंडावलेला कोरोना पुन्हा बुधवारी वाढला. बुधवारी दिवसभरात एकुण २८ नवे रूग्ण आढळून आले आहेत.

Jamkhed Taluka Corona Update | शुक्रवारी (20 रोजी) दिवसभरात एकुण ५६६ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये जामखेड ०१, हळगाव ०१, साकत ०३, धोतरी ०२ असे ०७ नवे कोरोनाबाधित (covid19india) रूग्ण आढळून आले.

तसेच RTPCR अहवालात मतेवाडी ०२, खर्डा ०५, जवळके ०२, बाळगव्हाण ०२, डोणगाव ०१, नानेवाडी ०१, शिऊर ०४, मोहरी ०१, धानोरा ०१, साकत ०२ असे एकुण २१ रूग्ण आढळून आले आहेत.

रॅपिड व RTPCR हे दोन्ही अहवाल मिळून शुक्रवारी जामखेड तालुक्यामध्ये  एकुण २८ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने दिवसभरात एकुण ५०१ RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी दिली.

 

Web title : covid19india-jamkhed-taluka-corona-update-friday