Scholarship Examination २०२१ | शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर !

दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. दोन्ही वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा ०८ ऑगस्ट रोजी होणार आहे…

Jamkhed Taluka | कोरोना निघालाय सुसाट : मंगळवारी दिवसभरात आढळले ८८ नवे कोरोनाबाधित

जामखेड तालुका (Jamkhed Taluka) आरोग्य विभागाने आज दिवसभरात ६३७ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या तर ४६६ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. आज आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधितांमध्ये जामखेड…

Jamkhed Police | पोलिस दलाच्या वतीने जामखेड शहरात पथसंचलन  !

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जामखेड पोलिस दलाच्या ( Jamkhed Police) वतीने जामखेड शहरात पथसंचलन करण्यात आले.

Sunanda Pawar | माता भगिनींनो बस्स झालं पळायचं, आता स्थिर होऊया;आपलं जग बदलूया !

कोरोना विषाणू प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नसलेल्या अनुसुचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी सन २०२०-२१ या वर्षासाठी खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे.आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मतदार संघातील कर्जत व जामखेड…

Jamkhed | आठ लाखांचे साहित्य चोरीस; अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल

दरम्यान या प्रकरणी भुषण युवराज मांडेवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कलम ३८०, ४२७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत. (Jamkhed)

Jamkhed | आष्टी पाटोदा बंद झाले आता जामखेडला धोका

जामखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरानाचे रुग्ण वाढत असल्याने जामखेडची वाटचाल आष्टी पाटोद्याच्या दिशेने सुरु झाली आहे.

Mobile phone चोरी अथवा गहाळ झालाय ? मग ही बातमी आहे तुमच्या खास फायद्याची !

मोबाईल चोरी अथवा गहाळ झालाय ? तो परत मिळवायचाय? पण तो कसा मिळवणार ? मग चिंता करू नका कारण ही बातमी तुमच्या खास फायद्याची आहे.

Environmental traveler | ध्येयवेडी ! आठ महिने, २३ जिल्हे अन् १० हजार किलोमीटरचा थरारक प्रवास !

कुठलीही मदत न घेता स्वता:च्या हिमतीवर ति निघालीय महाराष्ट्राच्या दौर्‍यावर.. बघता बघता आठ महिने सरली, तिने २३ जिल्हे पालथे घालत १० हजार किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास पुर्ण केला तोही चक्क सायकलवरून. अजुनही तिचा हा प्रवास सुरू आहे. ही कहाणी…

heavy-rains mumbai | मुसळधार पावसाने मुंबईत घेतले २५ बळी !

शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. मुसळधार पावसाने मुंबईची पुन्हा एकदा दाणादाण उडवली. पावसाच्या रौद्ररूपाने मुंबईत ०३ अपघाताच्या घटना उघडकीस आल्या आहेत यात तब्बल २५ जणांचा बळी गेला आहे. heavy-rains mumbai

Corona Century | दोन दिवसांत कोरोनाने शतक झळकावल्याने तालुक्यात उडाली मोठी खळबळ

जामखेड तालुक्याला कोरोनाने मागील दोन दिवसांत सर्वात मोठा दणका दिला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल ८७ रूग्ण आढळून आल्यानंतर शनिवारी १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. जामखेड तालुक्यात कोरोनाचा विध्वंस सुरू तर झाला नाही ना या चिंतेने…