रविवारी नवाब मलिकांची पत्रकार परिषद, NCB चा फर्जीवाडा बाहेर निघणार ? देशाचे लागले लक्ष

मंत्री नवाब मलिक यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याचा इरादा जाहिर केला आहे. 1 जानेवारी रोजी रात्री नवाब मलिक यांनी एक ट्विट करत 2 तारखेला पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, मी…

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याला मोठा दणका, कोरोनाने नोंदवली सर्वाधिक रूग्णसंख्या,ओमिक्रॉन…

नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी कोरोनाचा उद्रेक समोर आला आहे. राज्यात 1 जानेवारी 2022 रोजी 9 हजार 170 नवे रूग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच मिक्रॉनचे 6 रूग्ण आढळून आले

खळबळजनक | पन्हाळकर हाॅस्पीटलमधील कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोघांविरोधात खुनाचा प्रयत्न…

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जामखेड शहरातून खळबळजनक घटना समोर आली. बीड रोडवरील पन्हाळकर हाँस्पिटलमधील कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्याबरोबर डाॅ पन्हाळकर यांना शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना आज सकाळी साडेसात ते पाऊणे…

Mega Recruitment : महाराष्ट्रात होणार 15 हजार 511 पदांची मेगा भरती : राज्य सरकारकडून जोरदार हालचाली…

महाराष्ट्र सरकार येत्या एप्रिल अखेरपर्यंत बंपर मेगाभरती करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील 25 विभागातील 15 हजार 511 पदांसाठीची मेगा भरती होणार आहे. सरळसेवा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून रिक्त पदे भरली जाणार आहेत. सरकारकडून मेगाभरतीच्या…