Ashti Nagar Panchayat Winning Candidate List | आष्टीत अपक्षांचा जलवा ; आष्टी नगरपंचायत विजयी उमेदवार यादी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | Ashti Nagar Panchayat Winning Candidate List | आष्टी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा पुरता धुव्वा उडाला. या निवडणुकीत राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवार सरस ठरले. चार अपक्षांनी मारलेली बाजी लक्षवेधी ठरली आहे. आमदार सुरेश धस यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिध्द झाले. (Ashti Nagar Panchayat results)

आमदार सुरेश धस यांच्यावरील आरोपांमुळे आष्टी पाटोदा व शिरूर या तीनही नगरपंचायत निवडणूका चर्चेत होत्या. तीनही नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकविण्यात राष्ट्रवादीला अपयश आले. आमदार बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना जनतेने मोठा धक्का दिला आहे. धस यांना कोंडीत पकडण्याची खेळी राष्ट्रवादीवरच उलटल्याचे एकुणच निकालावरून स्पष्ट होत आहे.

आष्टी नगरपंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 10 जागा जिंकून नगरपंचायतवरील वर्चस्व कायम राखले. त्याखालोखाल अपक्षांनी मारलेली बाजी बीड जिल्ह्यात चर्चेत आली आहे. चार अपक्षांनी विजय संपादन केला. राष्ट्रवादीला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली. (Ashti Nagar Panchayat results)

आष्टी नगरपंचायत विजयी उमेदवार खालील प्रमाणे (Ashti Nagar Panchayat Winning Candidate List)

प्रभाग क्रं.1 (एकूण झालेले मतदान-505)

1) वाल्हेकर सुरेखा शाम- भाजपा विजयी उमेदवार-271 (विजयी)
2) कमलाबाई शिनगारे नाथा-राष्ट्रवादी काॅ.-10
3) गायकवाड अंजली लक्ष्मण-अपक्ष-216
5) घोडके आश्विनी आदेश-अपक्ष-06
6)नोटा-2

प्रभाग क्र.2 (एकूण झालेले मतदान-483)

1) सहस्ञबुद्दे शैलेश पुरोशोत्तम-भाजप विजयी-380 (विजयी)
2) देशमुख विजय सुभाष-शिवसेना-90
3) नकाते कैलास दत्ताञय-अपक्ष 13
4)नोटा-00

प्रभाग क्रं.3 (एकूण झालेले मतदान 369)

1) सेठी दिवेश विजयकुमार- राष्ट्रवादी काॅग्रेस-66
2) मुरकूटे भारत धोंडिराम- भाजपा 224 (विजयी)
3) थोरवे संतोष बलभीम- अपक्ष-00
4) उंबरकर दिपक सुधाकर-अपक्ष-42
5) मुरकूटे अशोक आण्णा- अपक्ष-04
6) मुरकूटे सतिश दगडू- अपक्ष-32
7)नोटा-01

प्रभाग क्रं.4 (एकूण झालेले मतदान-734)

1) नूरजाहाबी नवाबखान पठाण-भाजपा -490 (विजयी)
2) शेख जयबुन शौकत- राष्ट्रवादी-164
3) ज्योती कैलास दरेकर-मनसे-68
4) नोटा-12

प्रभाग क्रं.5 (एकूण झालेले मतदान-360)

1) सुरवसे शंकुतला नाथा-भाजपा-166
2) सुरवसे विजय विमल-राष्ट्रवादी काॅग्रेस-183 (विजयी)
3) नोटा- 11

प्रभाग क्रं.6 (एकूण झालेले मतदान-422)

1) शेख शारमीन ताजोद्दीन-भाजपा-306 (विजयी)
2) शेख इतजाबी शफी-राष्ट्रवादीकाॅग्रेस-66
3) शेख अर्शिया खमर- भारतीय काॅग्रेस-09
4) शेख शमीम अली-अपक्ष-35
5) शेख रजिया अमर-अपक्ष-02
6) नोटा-04

प्रभाग क्रं.7 (एकूण झालेले मतदान )

1) शेख बानोबी रशीद-राष्ट्रवादी काॅग्रेस-54
2) शेख फतेमाबी हारूण-अपक्ष -231 (विजयी)
3)जायभाय अंजली गहिनाथ-अपक्ष-08
4)मिर्झा फरिदा समिर-अपक्ष-85
5)सय्यद शहिदाबेगम फारूक -अपक्ष-07
6)नोटा- 01

प्रभाग क्रं-8 (एकूण झालेले मतदान-467)

1)धोंडे भीमराव दामोदर-शिवसेना-33
2) राऊत ज्ञानदेव रघुनाथ-अपक्ष-180 (विजयी)
3)शिंदे शिवाजी बबन-अपक्ष-94
4)धोंडे दिंगाबर यशवंत-अपक्ष-155
5)नोटा-05

प्रभाग क्रं.9 (एकूण झालेले मतदान-405)

1) शेख नेहा वसीम-भाजपा-103
2) राऊत संगिता सुभाष-शिवसेना-79
3) दरेकर ज्योती कैलास-अपक्ष-02
4) जिजाबाई सतिश कदम-अपक्ष-105 
5) शेख शमीम रशीद-अपक्ष-109 (विजयी)
6)नोटा-07

प्रभाग क्रं.10 (एकूण झालेले मतदान-527)

1) धोंडे महेश धोंडिबा-शिवसेना-49
2) धोंडे अक्षय सुरेश-अपक्ष-392 (विजयी)
3) धोंडे आण्णासाहेब वैजीनाथ-अपक्ष-83
4)नोटा-03

प्रभाग क्रं.11 (एकूण झालेले मतदान-609)

1) शेख नाजिम रशीद-राष्ट्रवादी काॅग्रेस-256 (विजयी)
2) गर्जे अनिता दादासाहेब-भाजपा-215
3) शेख दाऊद अबुबकर- अपक्ष-34
4)सय्यद शफि शरीफ- अपक्ष-92
5)कुरेशी गौसे अब्दुलबारीक- अपक्ष-00
6)धोंडे विजय बाबासाहेब-अपक्ष-02
7)धोंडे पुजा परसराम- अपक्ष-09
नोटा-01

प्रभाग क्रं.12 (एकूण झालेले मतदान-619)

1) बेग मिर्झा आयशा इनायतुल्ला-भाजपा-485 (विजयी)
2) वाल्हेकर आरती हौसराव-राष्ट्रवादी काॅग्रेस-127
3) नोटा- 07

प्रभाग क्रं.13 (एकूण झालेले मतदान-463)

1) निकाळजे सुनिल कचरू-राष्ट्रवादी काॅ.-62
2) वारंगुळे सुरेश अदिनाथ-भाजपा-246 (विजयी)
3)किशोर कल्याण निकाळजे-अपक्ष-28
4)काळपुंड देविदास शशिकांत-अपक्ष-122
5)नोटा-05

प्रभाग क्रं.14 (एकूण झालेले मतदान-461)

1) झरेकर किशोर हिराचंद-भाजपा-237 (विजयी)
2) सय्यद वाजेद रहिम-राष्ट्रवादी काॅग्रेस-148
3) सोनवणे अविनाश बाळासाहेब-अपक्ष-74
4) कुरेशी जफर वाहब-अपक्ष-02
5) नोटा-00

प्रभाग क्रं.15 (एकूण झालेले मतदान-347)

1) रेडेकर पंखाबाई लक्ष्मण-भाजपा 265 (विजयी)
2) कुरेशी गुलशानबानो फय्याज-भा.रा.काॅग्रेस-78
3) नोटा-04

प्रभाग क्रं.16 (एकूण झालेले मतदान-390)

1) धोंडे पल्लवी स्वप्नील- भाजपा-323 (विजयी)
2) धोंडे गिता गणेश- राष्ट्रवादी काॅग्रेस-66
3) नोटा-00

प्रभाग क्रं.17 (एकूण झालेले मतदान-320)

1) निकाळजे अरूण संभाजी-भाजपा-144
2) शिकरे महादेव दिलीप-भा.रा.काॅग्रेस-170 (विजयी)
3) नोटा-06