राज्यात कोरोनाने रविवारी सर्वात मोठा तडाखा दिला आहे. नव्या वर्षांत कोरोनाचा सुरू असलेला उद्रेक राज्यावर मोठ्या संकटाची चाहूल देऊ लागला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक रूग्ण वाढले आहेत. याशिवाय ओमिक्रॉनच्या रूग्णातही मोठी वाढ झाली…
वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन ॲपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
कर्जत येथील शर्वरी राजेंद्र खराडे हिने गोवा येथे पार पडलेल्या २२ व्या राष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट (तलवारबाजी) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कास्य पदक प्राप्त केले आहे. (Sharwari Kharade's success in Goa competition)
आमदार तानाजी सावंत यांच्या भेटीसाठी भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे पुण्यात दाखल झाले आहेत. ही बैठक सावंत यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी सुरू आहे. गेल्या काही वेळापासून सावंत व संभाजीराजे यांच्यात चर्चा सुरू आहे. या भेटीकडे राजकीय…
अंकिता पाटील आणि निहार ठाकरे (Ankita Patil Nihar Thackeray Marriage ) यांच्या विवाह सोहळ्यासाठी सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामध्ये खासदार…
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी रविवारी NCB विरोधात पत्रकार परिषद (Press Conference) घेत अनेक गौप्यस्फोट केले. मलिक यांनी भाजपच्या नेत्यांकडून (BJP) कश्या पध्दतीने लाॅबिंग…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अवघ्या पाच महिन्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा ऐतिहासिक फैसला श्रीगोंदा जिल्हा कोर्टाने दिला आहे. या प्रकरणातील आरोपी हा कर्जत तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात!-->…