कर्जत नगर पंचायत विजयी उमेदवार यादी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | karjat nagar panchayat Election results | राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीने भाजपचा धुव्वा उडवला. रोहित पवारांनी पुन्हा एकदा माजी मंत्री राम शिंदे यांना दे धक्का देत आपला राजकीय करिष्मा कायम असल्याचे दाखवून दिले. (karjat nagar panchayat Election results)

कर्जत नगर पंचायत निवडणुकीचे निकाल आज हाती आले. या निकालात राष्ट्रवादीने सर्वाधिक १२ जागा जिंकल्या, कॉंग्रेसने 3 तर भाजपला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले.

कर्जत नगर पंचायत विजयी उमेदवार यादी खालील प्रमाणे (List of Karjat Nagar Panchayat winning candidates)

1) छाया सुनिल शेलार

2) ताराबाई सुरेश कुलथे

3) प्रतिभा नंदकिशोर भैलूमे

4) भास्कर बाबासाहेब भैलूमे

5) उषा अक्षय राऊत

6) मोहिनी दत्तात्रय पिसाळ

7) नामदेव देवा राऊत

8) सुवर्णा रविंद्र सुपेकर

9) ज्योती लालासाहेब शेळके
10) संतोष सोपान मेहेत्रे

11) अश्विनी गायकवाड

12) रोहिणी सचिन घुले

13) मोनाली ओंकार तोटे

14) सतिश उध्दवराव तोरडमल

15) भाऊसाहेब सुधाकर तोरडमल

16) अमृत श्रीधर काळदाते

17) लंकाबाई देविदास खरात