Chhatrapati Sambhajinagar News: बापाने मुलाला वाचवण्यासाठी हात पुढे केला अन् भयानक घडलं; खवड्या…

छत्रपती संभाजीनगरच्या तीसगाव येथील खवड्या डोंगरावर हृदयद्रावक घटना घडली. मुलगा कुणाल चांदवडे याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर आणि आई संगीता यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला. जाणून घ्या नेमकं काय घडलं.