घरा घरात काठ्या वाटा; वेळ आल्यावर बघू : सुजय विखेंच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे ? ?
सगळ्या पक्षात जाऊन आलो आम्ही पण एक तेव्हढा सोडलाय,तिथं आपलं गणित बसत नाही.एवढं सार पक्षांतर करूनही जनता आमच्या पाठीशी का उभी राहीली. कारण प्रत्येक गोरगरिबापर्यंत हाॅस्पीटलच्या माध्यमांतून सेवा दिली.ते लोकं कधीच आम्हाला विसरत नाहीत. त्याचं…