Jamkhed police station | अन जामखेड पोलिस स्टेशनचा परिसर झाला स्वच्छ !

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत मंगळवारी जामखेड पोलिस दलाच्या (Jamkhed police stationअधिकारी आणि कर्मचारी बांधवांनी जामखेड पोलिस दलाच्या परिसराची स्वच्छता केली.)

jamkhed-police-station-premises-cleaned

देशभरात 15 ऑगस्ट 2022 पर्यंत विविध उपक्रम केंद्र सरकारने हाती घेतले आहेत. देशातील सर्व राज्यात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्या अनुषंगाने मंगळवारी जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.

jamkhed-police-station-premises-cleaned

जामखेड पोलीस स्टेशनच्या चोहोबांजुच्या परिसरात जामखेड पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करत परिसर चकाचक केला. या मोहिमेत 03 अधिकारी, 15 पोलिस अंमलदार, 04 होमगार्ड यानी सहभाग घेतला होता अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली.

jamkhed-police-station-premises-cleaned