Browsing Tag

जामखेड तालुका

Jamkhed taluka administration | जामखेडला नवा गडी नवा राज : जामखेड तालुका प्रशासनात आले नवे कारभारी !

जामखेड तालुका प्रशासनात अनेक नवे बदल झाले आहेत. महसुल, कृषी, पंचायत समिती या विभागांचे जुने कारभारी बदलून जामखेडला नवे कारभारी आले आहेत. आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात या कारभाऱ्यांना काम करावे लागणार आहे.जामखेड तालुक्याला विकासाच्या…

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून चौंडी – डोणगाव रस्त्याचे भाग्य उजळले

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण व्हावी अशी या भागातील जनतेची मागणी अखेर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून पूर्णत्वास आली आहे.सुमारे ०१ कोटी ३५ लाख रूपये खर्चून चौंडी ते डोणगाव  हा रस्ता होणार आहे. या रस्त्याचे भूमिपूजन २५…

20 crore fund came to Jamkhed taluka | लयभारी : जामखेडमध्ये रोहित पवारांची जादूची कांडी लागली फिरू !

20 crore fund came to Jamkhed taluka | आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी मंत्रालय स्तरावर सादर केलेल्या विविध विकास कामांच्या आराखड्यांना आता भरिव निधी मिळू लागला आहे. आमदार रोहित पवार यांची जादूची कांडी मतदारसंघात…

coronavirus jamkhed daily news | जामखेड तालुक्यात मंगळवारी दिवसभरात आढळले 45 नवे कोरोनाबाधित

जामखेड तालुक्यात रविवारी कोरोनाचा उद्रेक झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कोरोनाने सोमवारी काहीसा दिलासा दिला होता. मात्र मंगळवारी कोरोना पुन्हा सुसाट झाला आहे. गत काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता जामखेड तालुका…

Jamkhed | आठ लाखांचे साहित्य चोरीस; अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल

दरम्यान या प्रकरणी भुषण युवराज मांडेवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कलम ३८०, ४२७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत. (Jamkhed)

या दिवशी निवडले जाणार जामखेड तालुक्यातील 47 गावांचे नवे गावकारभारी! (On this day, new village heads…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  :  जामखेड तालुक्यात नुकत्याच 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रशासनाने सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर केले आहे. सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुक कार्यक्रम कधी जाहिर होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या

असे आहे जामखेड तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण ! This is the reservation of…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींसाठी आज सरपंचपदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले. (This is the reservation of Sarpanch post of 58 Gram Panchayats in Jamkhed taluka) रोटेशन पध्दतीने ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.