- Advertisement -

असे आहे जामखेड तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण ! This is the reservation of Sarpanch post of 58 Gram Panchayats in Jamkhed taluka!

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींसाठी आज सरपंचपदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले. (This is the reservation of Sarpanch post of 58 Gram Panchayats in Jamkhed taluka) रोटेशन पध्दतीने ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आरक्षणाच्या कार्यक्रमावेळी विविध गावांचे गावकारभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसिलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसिलदार नवनाथ लांडगे व गटविकास अधिकारी परशुराम कोकणी हेही यावेळी उपस्थित होते.

प्रशासनाने जामखेड तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींचे जाहिर केलेले आरक्षण खालील प्रमाणे (This is the reservation of Sarpanch post of 58 Gram Panchayats in Jamkhed taluka)