कर्जत पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड पंचायत समिती निवडणूक 2022 साठी आज कर्जत तहसील कार्यालयामध्ये गणनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमुळे इच्छुकांनी सुटकेचा निश्वास टाकला. अनेकांचा हिरमोड झाला.

कर्जत पंचायत समितीचे जाहिर आरक्षण खालील प्रमाणे

निमगाव गांगर्डा  – सर्वसाधारण महिला
मिरजगाव  – सर्वसाधारण महिला
चापडगाव  – सर्वसाधारण
टाकळी खंडेश्वरी – सर्वसाधारण महिला
कोरेगाव – सर्वसाधारण
आळसुंदे – नागरिकांचा मागास प्रवर्ग  महिला
कुळधरण – अनुसूचित जाती महिला
बारडगाव सुद्रिक  – सर्वसाधारण
राशिन – सर्वसाधारण
भांबोरा – नागरिकांचा मागास प्रवर्ग