राज्यातील 24 बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अहमदनगरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची बदली, राकेश ओला अहमदनगरचे नवे पोलिस अधिक्षक !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्याच्या गृहविभागाने राज्यातील 24 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी केले. यामध्ये अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचा समावेश आहे. पाटील यांच्याजागी नागपूरहून राकेश ओला यांची पोलिस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

Transfers of 24 senior police officers in the state, Ahmednagar police superintendent Manoj Patil transferred, Rakesh Ola Ahmednagar new police superintendent!

Transfers of 24 senior police officers in the state, Ahmednagar police superintendent Manoj Patil transferred, Rakesh Ola Ahmednagar new police superintendent

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे

धनंजय कुलकर्णी – पोलिस अधिक्षक, रत्नागिरी

सचिन पाटील – पोलिस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण, औरंगाबाद

राकेश ओला – पोलिस अधिक्षक, अमदनगर

एम राजकुमार – पोलिस अधिक्षक, जळगाव

सोमय मुंडे – पोलिस अधिक्षक लातूर

श्रीमती रागसुधा आर – पोलिस अधिक्षक, परभणी

संदीप सिंह गिल – पोलिस अधिक्षक, हिंगोली

श्रीकृष्ण कोकाटे – पोलिस अधिक्षक, नांदेड

पवन बनसोड – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

बसवराज तेली – पोलीस अधीक्षक, सांगली

शेख समीर असलम – पोलीस अधीक्षक, सातारा

अंकित गोयल – पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

शिरीष सरदेशपांडे – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सारंग आव्हाड – पोलीस अधीक्षक, बुलढाणा

गौरव सिंह – पोलीस अधीक्षक, यवतमाळ

संदीप घुगे – पोलीस अधीक्षक, अकोला

रवींद्र सिंग परदेशी – पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

नुरुल हसन – पोलीस अधीक्षक, वर्धा

निखिल पिंगळे – पोलीस अधीक्षक, गोंदिया

निलोत्पल – पोलीस अधीक्षक, गडचिरोली

संजय बारकुंड – पोलीस अधीक्षक, धुळे

श्रीकांत परोपकारी – पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

लक्ष्मीकांत पाटील – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर

पराग मनेरे – उपायुक्त, विशेष सुरक्षा विभाग, मुंबई