Post office recruitment 2023 : भारतीय पोस्ट विभागात 30 हजार 41 पदांची मेगाभरती सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज,

Post office recruitment 2023 : भारतीय डाक सेवेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पोस्ट खात्यात 30 हजार जागांची मेगाभरती सुरू झाली आहे. ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak-GDS) या पदांसासाठी ही बंपर भरती आहे. या भरतीसाठी 3 ऑगस्ट पासून अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 23 ऑगस्ट 2023 ही आहे.

Post office recruitment 2023, mega recruitment of 30 thousand 41 posts in india post department , apply online,Gramin Dak Sevak,GDS, BPM, ABPM

पोस्ट खात्यात सुरू असलेल्या मेगा भरतीत 30 हजार 41 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये आंध्र प्रदेशात 1058 पदे, आसाममध्ये 855 पदे, बिहारमध्ये 2300 पदे,छत्तीसगडमध्ये 721 पदे, दिल्लीमध्ये 22 पदे, गुजरातमध्ये 1850 पदे, हरयाणामध्ये 215 पदे, हिमाचल प्रदेशमध्ये 418 पदे, जम्म आणि काश्मीरमध्ये 300 पदे, झारखंडमध्ये 530 पदे, कर्नाटकमध्ये 1714 पदे, केरळमध्ये 1508 पदे, मध्य प्रदेशमध्ये 1565 पदे, महाराष्ट्रात 3154 पदे, ईशान्येकडील राज्यात 500 पदे, ओरिसामध्ये 1279 पदे, पंजाबमध्ये 336 पदे, राजस्थानमध्ये 2031पदे, तामिळनाडूत 2994 पदे, उत्तर प्रदेशमध्ये 3084 पदे, उत्तराखंडमध्ये 519 पदे, पश्चिम बंगालमध्ये, 2127 पदे, तेलंगणामध्ये 961पदे भरली जाणार आहे. (Post office recruitment 2023)

  1. पदाचे नाव – शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक
  2. पदसंख्या- 30041
  3. शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्‍यकतेनुसार (मुळ जाहिरात पहावी)
  4. वयोमर्यादा – 18 ते 40
  5. अर्जाची पध्दत – ऑनलाईन
  6. अर्ज करण्याची अंतिम मुदत – 23 ऑगस्ट 2023
  7. अधिकृत वेबसाईट  – https://indiapostgdsonline.gov.in/

Post office recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

1. शाखा पोस्ट मास्टर (BPM)

i) 10th pass
ii) Knowledge of Computer
iii) Knowledge of Cycling
iv) Adequate of Livelihood

2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक ( ABPM / Dak Sevak-GDS)

i) 10th pass
ii) Knowledge of Computer
iii) Knowledge of Cycling
iv) Adequate of Livelihood

post office recruitment 2023 salary मिळणारे वेतन

1. शाखा पोस्ट मास्टर – Rs. 12,000/- to 29,380/- दरमहा
2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – Rs. 10,000/- to 24,470/- दरमहा

Post office recruitment 2023 आवश्यक कागदपत्रे

  1. Original Marks/ Board Sheet
  2. Original Community / Caste Certificate
  3. Original PWD Certificate
  4. Original Transgender Certificate
  5. Original Date of Birth Proof.

Post office recruitment 2023 असा करा अर्ज

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

Post office recruitment 2023 अशी असेल निवड प्रक्रिया –

  1. अर्जदारांना प्रणाली-व्युत्पन्न गुणवत्ता यादीच्या आधारे भरतीसाठी निवडले जाईल.
  2. मान्यताप्राप्त बोर्डांच्या 10वी इयत्तेच्या माध्यमिक शालेय परिक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर/ ग्रेड/गुणांचे गुणांमध्ये रूपांतर (खालील उप परिच्छेद- iii ते ix मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे) च्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषय उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. (Post office recruitment 2023)
  3. ज्या अर्जदारांसाठी त्यांच्या माध्यमिक शाळेच्या दहावीच्या गुणपत्रिकेच्या परीक्षेत गुण किंवा गुण आणि ग्रेड/पॉइंट्स दोन्ही आहेत, फक्त त्यांचे एकूण गुण (Indian Postal Department Recruitment 2023) सर्व अनिवार्य आणि ऐच्छिक/वैकल्पिक विषयांमध्ये (इतर) मिळालेले गुण विचारात घेऊन तयार केले जातील. अतिरिक्त विषयांपेक्षा, असल्यास). हे सुनिश्चित करेल की जास्त गुण मिळविणारा अर्जदार निवडला जाईल.(Post office recruitment 2023)

शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक पदांची मुळ जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://indiapostgdsonline.gov.in/