MPL Schedule 2023 : महाराष्ट्र प्रिमियर लीगचे वेळापत्रक जाहीर,जाणून घ्या सर्वमाहिती एका क्लिकवर | Maharashtra Premier League Schedule announced

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रिमियर ली ची (Maharashtra Premier League2023) घोषणा केली आहे. मिनी आयपीएल चा थरार MPL 2023 स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सहा संघात खेळवली जाणार आहे. त्यानुसार सहा संघ (MPL Team 2023) आणि टीमची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेचे वेळापत्रक (Maharashtra Premier League Schedule announced) आज जाहीर करण्यात आले आहे.

mpl 2023 match schedule, MPL 2023, Maharashtra Premier League Announces Players With Six Teams, Which Players Are Inducted In Which Teams? So let's know in detail
photo credit – twitter

महाराष्ट्र प्रिमियर लीग 2023 च्या स्पर्धेची सुरवात 15 जून 2023 पासून होणार आहे. ही स्पर्धा पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सहा संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये कोल्हापुर टस्कर्स (Kolhapur Tuskers, पुणेरी बाप्पा (Puneri Bappa), ईगल नाशिक टायटन्स (Eagla Nashik Titans) छत्रपती संभाजी किंग्ज (Chhatrapati Sambhaji Kings), रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets), सोलापुर राॅयल्स (Solapur Royals) हे सहा संघ आहेत. MPL 2023 स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या कोणत्या खेळाडूचा कोणत्या संघात समावेश झालाय? तसेच स्पर्धेचे संपुर्ण वेळापत्रक काय? चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर !

mpl 2023 match schedule, MPL 2023, Maharashtra Premier League Announces Players With Six Teams, Which Players Are Inducted In Which Teams? So let's know in detail
photo credit – twitter

पुणेरी बाप्पा संघ खालील प्रमाणे ( Puneri Bappa Full Squad )

ऋतुराज गायकवाड, साईश डिगे, रुषिकेश सुंबे, रोहन दामले, प्रशांत कोरे, अद्वय शिधाये, अझर अन्सारी, शुभंकर हर्डीकर,वै भव चौघुले, रोशन वाघसरे, पियुष साळवी, आदित्य डावरे, सौरभ दिघे, शुभम कोठारी, सोहन जमले, सचिन भोसले, अभिमन्यू जाधव, यश क्षीरसागर, पवन शहा, श्रीपाद निंबाळकर, हर्ष संघवी, दिग्विजय पाटील, अजय बोरुडे, आदर्श बोटारा, भूषण नावंदे, कुंश दीक्षित, हर्ष ओसवाल, सुरज शिंदे

कोल्हापूर टस्कर्स संघ खालील प्रमाणे (Kolhapur Tuskers Full Squad)

केदार जाधव, नौशाद शेख, तरंजीत ढिल्लोन, किर्तीराज वाडेकर, निहाल तुसमद, मनोज यादव, रवी चौधरी, विद्या तिवारी, अंकित बावणे, आत्मन पोरे, सचिन धस, अक्षय दरेकर, श्रेयश चव्हाण, सिद्धार्थ म्हात्रे, निखिल मदस, साहिल औताडे.

ईगल नाशिक टायटन्स संघ खालील प्रमाणे (Eagle Nashik Titans Full Squad)

Nashik team : राहुल त्रिपाठी, अक्षय वायकर, सिद्धेश वीर, प्रशांत सोळंकी, आशय पालकर, सिद्धांत दोशी, धनराज शिंदे, साहिल पारिख, आदित्य राजहंस, वैभव विभूते, अर्शीन कुलकर्णी, कौशल तांबे, हर्षद खडीवाले, इझान सय्यद, रेहान खान, रोहित हाडके, ऋषभ करवा, मंदार भंडारी, रझेक फल्लाह, ओंकार आखाडे, शुभम नागवडे, शर्विन किसवे, वरुण देशपांडे

छत्रपती संभाजी किंग्ज संघ खालील प्रमाणे (Chhatrapati Sambhaji Kings Full Squad)

आर. हंगरगेकर, रामेश्वर दौड, आकाश जाधव, मोहसिन सय्यद, जगदीश ढोपे, हितेश वाळुंज, रुषिकेश नायर, स्वराज चव्हाण, ओम भोसले, शमसुजामा काझी, आनंद ठेंगे, मुर्तुझा ट्रंकवाला, रंजीत निकम, अनिकेत नलावडे, स्वप्नील चव्हाण, हर्षल काटे, ओंकार खाटपे, हृषिकेश दौंड, अश्विन भापकर, तनेश जैन, वरुण गुजर, सौरभ नवले, अभिषेक पवार.

रत्नागिरी जेट्स संघ खालील प्रमाणे ( Ratnagiri Jets Full Squad)

अझीम काझी, विजय पवळे, दिव्यांग हिंगणेकर, अश्कन काझी, रोहित पाटील, पृथ्वीराज शिळमकर, किरण चोरमाले, धीरज फटांगरे, प्रीतम पाटील, क्रिश शहापूरकर, निकित धुमाळ, प्रदीप दधे, कुणाल थोरात, स्वराज वाबळे,एस. शाहरुख कादिर, योगेश चव्हाण, तुषार श्रीवास्तव, साहिल चुरी, अकिलेश गवळे, सौरभ शेवाळकर, समर्थ कदम, निखिल नाईक, रुषिकेश सोनवणे.

सोलापूर राॅयल्स संघ खालील प्रमाणे ( Solapur Royals Full Squad)

विकी ओस्तवाल, सत्यजीत बच्छाव, ओंकार राजपूत, हर्षवर्धन टिंगरे, सुनील यादव, यश बोरकर, प्रथमेश गावडे, प्रणय सिंह, अंश धूत, प्रतीक म्हात्रे, प्रवीण देठे, अथर्व काळे, यश नहर, मेहुल पटेल, यासर शेख, देव डी नातू, अभिनव भट्ट, स्वप्नील फुलपगार, विशांत मोरे, रुषभ राठोड, संकेत फाटे.

Mpl mens T20 Cricket tournament महाराष्ट्र प्रिमियर लीगचे वेळापत्रक, एमपीएल स्पर्धेचे सामने आणि वेळा खालील प्रमाणे

1. 15 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
2. 16 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (दुपारी- 2 ते 5.20)
3. 16 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
4. 17 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
5. 18 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (दुपारी – 2 ते 5.20)
6. 18 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
7. 19 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
8. 20 जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी- 2 ते 5.20)
9. 20 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
10. 21 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
11. 22 जून- छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी – 2 ते 5.20)
12. 22 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
13. 23 जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
14. 24 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (दुपारी – 2 ते 5.20)
15. 24 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
16. 25 जून- क्वालिफायर 1
17. 26 जून- एलिमिनेटर
18. 27 जून- क्वालिफायर 2
19. 29 जून- अंतिम सामना