दिवसभरातील 25 मोठ्या बातम्या | 2 जानेवारी 2022 | वाचा प्रत्येक बातमी एका वाक्यात | 25 big news stories of the day, read each news in one sentence

जामखेड टाईम्स | २ जानेवारी २०२१ | दिवसभरातील २५ मोठ्या बातम्या | वाचा प्रत्येक बातमी एका वाक्यात (25 Big News Stories Of The Day, Read Each News In One Sentence)

1) अजित पवारांची मोठी घोषणा  : 50 व्यक्ती असतील तरच मी कार्यक्रमाला येणार

2) राज्यात ओमिक्रॉनचे 50 रूग्ण आढळले

3) राज्यात कोरोनाच्या 11 हजार 877 नव्या रूग्णांची नोंद

4) राज्यात 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू

5) गडचिरोलीत वाघीण शिकार प्रकरणी दोघांना अटक

6) मेजर ध्यानचंद क्रिडा विद्यापीठाची पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या हस्ते पायाभरणी

7) 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची निवड

8) इंदापूर तालुक्यात मुलानेच केला आई वडिलांवर प्राणघातक हल्ला,आईचा जागीच मृत्यू

9) भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आर एन सिंह यांचे निधन

10) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आजारी असल्याने मुख्यमंत्रीपदाची सुत्रे एकनाथ शिंदेंकडे द्या, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची मागणी

11)  महिलांच्या तक्रारीनंतर त्या वादग्रस्त ॲपवर गुन्हा दाखल – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

12) सुप्रिया सुळे ठरल्या लोकसभेत नंबर वन खासदार

13)  नवाब मलिकांची फर्जीवाड्याविरोधातली लढाई सुरूच, भाजप आणि समीर वानखेडेंवर केले गंभीर आरोप.

14)  सर्व सरकारी वाहने आता ईलेक्ट्रिकल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

15)  नागपूरमध्ये पिक अपचा भीषण अपघात, चार महिला मजुरांचा मृत्यू तर पाच महिला जखमी

16) नाशिकच्या केबीएच विद्यालयातील 17 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

17) समीर वानखेडे यांचा गोव्यात कारवाईचा धडाका,  दोन महिलांना केली अटक

18) भाजपा खासदार संभाजीराजे परांड्याचे आमदार तानाजी सावंतांच्या भेटीला, सावंत भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा
19)  महाराष्ट्रात होणार 15 हजार 511 जागांची मेगा भरती, सरकारकडून जोरदार हालचाली सुरू

20) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या कर्जत तालुक्यातील नराधमास जन्मठेपेची शिक्षा.

21) अहमदनगर जिल्ह्यात आढळले 88 नवे कोरोनाबाधित

22)  ठाकरे घराण्यात कोरोनाचा शिरकाव, अंकिता पाटील कोरोना पॉझिटिव्ह

23)  पुण्यातील ओमिक्रॉनचा उद्रेक, धक्कादायक आकडेवारी आली समोर, 46 नवे ओमिक्रॉन आढळून आले.

24) गलवानवर आपला तिरंगाच चांगला वाटतो, राहुल गांधींचा नरेंद्र मोंदीवर जोरदार निशाणा

25)  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मदतीमुळेच नागपुर काटोल रस्त्याचे काम मार्गी लागले – नितीन गडकरींनी मानले देशमुखांचे आभार