जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर होताच भावी नगरसेवक लागले कामाला

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड नगर परिषदेच्या 12 प्रभागांसाठीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. यामुळे भावी नगरसेवक आता कामाला लागले आहेत, खऱ्या अर्थाने जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल आजपासून वाजला आहे.

जामखेड नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी आपापल्या प्रभागात आपल्याला कोणता जोडीदार योग्य राहिल त्या दृष्टिकोनातून काही उमेदवारांशी लगेेच संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

जामखेड नगर परिषदेचे जाहीर झालेल्या आरक्षण खालील प्रमाणे

प्रभाग 1
अ) सर्वसाधारण महिला
ब) सर्वसाधारण

प्रभाग 2
अ) सर्वसाधारण महिला
ब) सर्वसाधारण

प्रभाग 3
अ) सर्वसाधारण महिला
ब) सर्वसाधारण

प्रभाग 4
अ) सर्वसाधारण महिला
ब) सर्वसाधारण

प्रभाग 5
अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग 6
अ) अनुसूचित जाती महिला
ब) सर्वसाधारण

प्रभाग 7
अ) सर्वसाधारण महिला
ब) सर्वसाधारण

प्रभाग 8
अ) अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
ब) सर्वसाधारण महिला

प्रभाग 9
अ) सर्वसाधारण महिला
ब) सर्वसाधारण

प्रभाग 10
अ) सर्वसाधारण महिला
ब) सर्वसाधारण

प्रभाग 11
अ) सर्वसाधारण महिला
ब) सर्वसाधारण

प्रभाग 12
अ) अनुसूचित जाती
ब) सर्वसाधारण