जामखेड टाईम्स वृत्तसेवा । आघाडीची ई कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझाॅनकडून (Amazon) कवडगाव शाळेला दोन टॅब भेट देण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून अमेझाॅन कंपनीकडून शाळांना टॅब वाटले जात आहेत. (Kawadgaon School Received 2 Tabs From Amazon)
जामखेड तालुक्यातील कवडगाव येथील शाळेला नुकतेच दोन टॅब मिळाले आहेत. दोन टॅबची किंमत 36 हजार आहे. यावेळी सरपंच सिताराम कांबळे, उपसरपंच सुरेश खोसे, बबन खोसे, नारायण भोरे, राऊत मेजर, वाघ सर, दिपक राऊत.
- सावधान! बनावट दस्तनोंदणीचे दिवस संपले; ‘ओळखदार’ पद्धत इतिहासजमा, आता ‘आधार अॅप’ने होणार फेस व्हेरिफिकेशन!
- २ अपत्यांची बंदी उठणार? सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत; जुन्या निकालाचा फेरविचार सुरू!
- अहिल्यानगर जिल्हा बँकेचा अंतिम निकाल जाहीर, पाहा संपूर्ण २१ संचालकांची यादी
- श्रीमंतांचा राक्षसी चेहरा! सासरचा जाच,उच्चशिक्षित पायल झांबरेचा बळी; पती अक्षय झांबरेला बेड्या, चौघांवर गुन्हे दाखल
- प्रा.राम शिंदेंकडून कर्जत-जामखेडकरांना दिवाळीचे मोठे गिफ्ट; रस्ते विकासासाठी २० कोटींचा निधी मंजूर!
बाळू चोरखले, अविनाश म्हस्के, युवराज भोरे, अंगणवाडी सेविका उषाताई भोरे, अंगणवाडी कर्मचारी शेगडे ताई, बांगर ताई, हंगे महाराज, कोंडिबा चोरखले, अंबादास जाधव, संजीव भोरे, बिभीषण खाडे सह आदी उपस्थित होते.
गावकरी व गावकारभारी यांच्या उपस्थितीत कवडगाव शाळेला आमदार रोहित पवारांकडून दोन टॅबचे वितरण झाले. गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.




